आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५७-५८

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२३ डिसेंबर १९५७   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया ०-३ [५]
१७ जानेवारी १९५८   वेस्ट इंडीज   पाकिस्तान ३-१ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२९ नोव्हेंबर १९५७   न्यूझीलंड   इंग्लंड ०-० [२]
७ फेब्रुवारी १९५८   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ०-० [४]

नोव्हेंबर

संपादन

इंग्लंड महिलांचा न्यू झीलंड दौरा

संपादन
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी २९ नोव्हेंबर - २ डिसेंबर रोना मॅककेंझी मेरी डुगन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
२री म.कसोटी २७-२९ डिसेंबर रोना मॅककेंझी मेरी डुगन इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित

डिसेंबर

संपादन

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २३-२८ डिसेंबर जॅकी मॅकग्ल्यू इयान क्रेग वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
२री कसोटी ३१ डिसेंबर - ३ जानेवारी क्लाइव्ह फान रायनफेल्ड इयान क्रेग सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १४१ धावांनी विजयी
३री कसोटी २४-२९ जानेवारी क्लाइव्ह फान रायनफेल्ड इयान क्रेग किंग्जमेड, डर्बन सामना अनिर्णित
४थी कसोटी ७-१२ फेब्रुवारी क्लाइव्ह फान रायनफेल्ड इयान क्रेग वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
५वी कसोटी २८ फेब्रुवारी - ४ मार्च क्लाइव्ह फान रायनफेल्ड इयान क्रेग सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी

जानेवारी

संपादन

पाकिस्तानचा वेस्ट इंडीज दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १७-२३ जानेवारी जेरी अलेक्झांडर अब्दुल कारदार केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
२री कसोटी ५-११ फेब्रुवारी जेरी अलेक्झांडर अब्दुल कारदार क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज १२० धावांनी विजयी
३री कसोटी २६ फेब्रुवारी - ४ मार्च जेरी अलेक्झांडर अब्दुल कारदार सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज १ डाव आणि १७४ धावांनी विजयी
४थी कसोटी १३-१९ मार्च जेरी अलेक्झांडर अब्दुल कारदार बाउर्डा, गयाना   वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
५वी कसोटी २६-३१ मार्च जेरी अलेक्झांडर अब्दुल कारदार क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   पाकिस्तान १ डाव आणि १ धावेनी विजयी

फेब्रुवारी

संपादन

इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी ७-१० फेब्रुवारी उना पेसली मेरी डुगन नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी सामना रद्द
२री म.कसोटी २१-२४ फेब्रुवारी उना पेसली मेरी डुगन जंक्शन ओव्हल, मेलबर्न सामना अनिर्णित
३री म.कसोटी ८-११ मार्च उना पेसली मेरी डुगन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
४थी म.कसोटी २१-२४ मार्च उना पेसली सेसिलिया रॉबिन्सन वाका मैदान, पर्थ सामना अनिर्णित