इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५७-५८
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९५७ दरम्यान २ महिला कसोटी खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या इंग्लंड संघाचे नेतृत्व मेरी डुगन हिने केले. न्यू झीलंडच्या भूमीवर इंग्लंडने प्रथमच एकापेक्षा अधिक महिला कसोटी सामने खेळले. न्यू झीलंडशी खेळून झाल्यानंतर इंग्लंड संघ महिला ॲशेस खेळण्यासाठी लगेचच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना झाला.
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५७-५८ | |||||
न्यू झीलंड महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | २९ नोव्हेंबर – २९ डिसेंबर १९५७ | ||||
संघनायक | रोना मॅककेंझी | मेरी डुगन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
महिला कसोटी मालिका
संपादन१ली महिला कसोटी
संपादन२९ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९५७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- इवॉन डिकसन (न्यू), रुथ वेस्टब्रूक, एड्ना बार्कर, ऑड्रे डसबरी आणि डोरोथी मॅकफर्लेन (इं) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
२री महिला कसोटी
संपादन२७-२९ डिसेंबर १९५७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- मेरी वेब, कॅरोलीन सिन्टन (न्यू), हेलेन शार्प, जोन होस आणि शर्ली ड्रिसकॉल (इं) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.