इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५७-५८
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५८ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत ४ महिला कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. मालिकेतील पहिली कसोटी ही पावसामुळे रद्द करावी लागली.
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५७-५८ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | ७ फेब्रुवारी – २४ मार्च १९५८ | ||||
संघनायक | उना पेसली | मेरी डुगन (१ली-३री कसोटी) सेसिलिया रॉबिन्सन (४थी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | बेटी विल्सन (२८२) | सेसिलिया रॉबिन्सन (२५६) | |||
सर्वाधिक बळी | बेटी विल्सन (२१) | मेरी डुगन (९) |
महिला कसोटी मालिका
संपादन१ली महिला कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द करावा लागला.
२री महिला कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- फेथ कुल्टहार्ड, जॉइस डाल्टन आणि नेल मॅसे (ऑ) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
३री महिला कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- मारजोरी मार्व्हल (ऑ) आणि जोसेफीन बॅट्सन (इं) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
४थी महिला कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- मारी मॅकडोनोह (ऑ) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.