क्लाइव्ह फान रायनफेल्ड

क्लाइव्ह बेरांजे फान रायनफेल्ड (११ मार्च, १९२८:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - २९ जानेवारी, २०१८:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९५१ ते १९५८ दरम्यान १९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.