आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५६-५७

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
११ ऑक्टोबर १९५६   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया १-० [१]
१९ ऑक्टोबर १९५६   भारत   ऑस्ट्रेलिया ०-२ [३]
२४ डिसेंबर १९५६   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड २-२ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१८ जानेवारी १९५७   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड १-० [१]

ऑक्टोबर संपादन

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी ११-१७ ऑक्टोबर अब्दुल कारदार इयान जॉन्सन नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान ९ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिचा भारत दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १९-२३ ऑक्टोबर पॉली उम्रीगर इयान जॉन्सन महानगरपालिका मैदान, मद्रास   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५ धावांनी विजयी
२री कसोटी २६-३१ ऑक्टोबर पॉली उम्रीगर रे लिंडवॉल ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
३री कसोटी २-६ नोव्हेंबर पॉली उम्रीगर इयान जॉन्सन इडन गार्डन्स, कॅलकटा   ऑस्ट्रेलिया ९४ धावांनी विजयी

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२९ डिसेंबर क्लाइव्ह फान रायनफेल्ड पीटर मे वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग   इंग्लंड १३१ धावांनी विजयी
२री कसोटी १-५ जानेवारी जॅकी मॅकग्ल्यू पीटर मे सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   इंग्लंड ३१२ धावांनी विजयी
३री कसोटी २५-३० जानेवारी क्लाइव्ह फान रायनफेल्ड पीटर मे सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन सामना अनिर्णित
४थी कसोटी १५-२० फेब्रुवारी क्लाइव्ह फान रायनफेल्ड पीटर मे वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका १७ धावांनी विजयी
५वी कसोटी १-५ मार्च क्लाइव्ह फान रायनफेल्ड पीटर मे सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   दक्षिण आफ्रिका ५८ धावांनी विजयी

जानेवारी संपादन

न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी १८-२० जानेवारी उना पेसली रोना मॅककेंझी किंग्ज कॉलेज ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ८८ धावांनी विजयी