इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५६-५७
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९५६-मार्च १९५७ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५६-५७ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | २४ डिसेंबर १९५६ – ५ मार्च १९५७ | ||||
संघनायक | क्लाइव्ह फान रायनफेल्ड (१ली,३री-५वी कसोटी) जॅकी मॅकग्ल्यू (२री कसोटी) |
पीटर मे | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२४-२९ डिसेंबर १९५६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- स्कॉच टेलर (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन४थी कसोटी
संपादन१५-२० फेब्रुवारी १९५७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- क्रिस डकवर्थ (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
संपादन