अक्षय महाराज भोसले

वारकरी संप्रदायातील संत साहित्याचे युवा अभ्यासक ( अक्षयवारी - वारी ऑन सोशल मिडिया चे जनक )

प्रदेशाध्यक्ष: धर्मवीर आध्यात्मिक सेना[१], संपादक : मासिक - वैष्णव दर्शन ( ओळख संत साहित्याची - वारकरी संप्रदाय मुखपत्र )[२], संस्थापक / अध्यक्ष : वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र [३] कार्यकारी संचालक : महा एनजीओ फेडरेशन[४]

अक्षय महाराज भोसले, बिजवडीकर
मूळ नाव अक्षय चंद्रकांत भोसले
जन्म २६ ऑक्टोबर
बिजवडी
उपास्यदैवत विठ्ठल
संप्रदाय वारकरी संप्रदाय
गुरू प.पू.श्रीगुरू प्रमोद महाराज जगताप, प.पू.श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर
भाषा मराठी भाषा
साहित्यरचना मासिक - वैष्णव दर्शन
कार्य कीर्तन,प्रवचन
संबंधित तीर्थक्षेत्रे आळंदी, पंढरपूर, गोंदवले
वडील चंद्रकांत गुलाबराव भोसले
आई धनश्री
पत्नी प्रिया
अपत्ये सुवीरा
विशेष माहिती ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भागवत यांचे अभ्यासक

ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी या गावचा . लहानपणीच मातु:श्री धनश्री यांच्याकडून आध्यात्मिक संस्काराचे बाळकडू . शालेय प्राथमिक शिक्षण ज्ञानमंदिर प्राथमिक विद्यालय , पवई येथे तर माध्यमिक शिक्षण अनुक्रमे तेरणा महाविद्यालय , कोपरखैराणेरयत शिक्षण संस्था वाशी गाव येथील विद्यालयात . महाविद्यालयीन शिक्षण हे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय ,खारघर येथे . बालवयात मातु:श्री मुळे ब्रह्मलीन सद्गुरू बेळगावच्या कृष्णभक्त श्री कलावती देवी यांच्या सत्संगाची आवड . नियमित बलोपासना तथा आदि संत वाड्मयाचे वाचन मनन .शालेय शिक्षण घेतानाच देगलूरकर परंपरेचे निष्ठावंत तथा वै.श्रीधुंडामहाराज देगलूरकर यांचे शिष्य श्रीप्रमोदमहाराज जगताप यांच्या कीर्तनाचा बालमनावर परिणाम . गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण . शास्त्रीय गायन तथा पखवाज वादन यांचे शिक्षण . प.पू.श्रीगुरू ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर, प.पू.श्रीगुरू ह.भ.प. प्रमोदमहाराज जगताप यांचे पारमार्थिक क्षेत्रात प्रमुख मार्गदर्शन .सद्गुरू प.पू. बाबामहाराज सातारकर यांच्या कीर्तन श्रवणाची आवड .सन २०१४ पासून मासिक वैष्णव दर्शन ( ओळख संत साहित्याची - वारकरी संप्रदाय मुखपत्र ) याचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत . इंटरनेटच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय व त्यातील संतसाहित्य जगापुढे आणण्यासाठी प्रयत्नशील . नियमित पणे वारकरी संप्रदाययुवा मंचच्या ब्लॉग द्वारे लिखाण . वारकरी संप्रदाय संदर्भात अनेक मुलाखती . पंढरपूर वारी दरम्यान दूरदर्शन-सह्याद्री [५].ऋषी पंचमी निमित्त दूरदर्शन-सह्याद्री वरील मुलाखत [६]वाहिनीवर अनेक मुलाखती . वारी आणि सोशल मिडिया यांवरील झी २४ तास [७]वरील विशेष मुलाखत . वारकरी संप्रदाय व त्यातील कार्याविषयी लोकमत,प्रहार (वृत्तपत्र)[८],सकाळ (वृत्तपत्र),पुढारी (दैनिक) आदींद्वारा लेख तथा कार्याचा गौरव विवध वृत्त प्रसिद्ध . महाराष्ट्रातील विविध भागात अखंड हरीनाम सप्ताहांचे आयोजन प्रामुख्याने श्रीक्षेत्र गोंदवले खुर्द येथील गोकुळ अष्टमी उत्सव , खारघर- ओवे गाव , बिजवडी माण , मोगराळे , फलटण,म्हसवड,उरळी कांचन येथील रामनवमीउत्सव तथा नाम यज्ञ उत्सव . कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र तथा अन्य राज्यात ही स्त्रीशिक्षण,व्यसनमुक्ती , अंधश्रद्धा[९] निर्मुलनाचे कार्य उत्तुंग कार्य . वारकरी संप्रदाययुवा मंचच्या माध्यमातून उच्च शिक्षित तथा सुसंस्कारिक युवांचे संघटन . मासिक - वैष्णव दर्शनच्या माध्यमातून अनेक विशेष अंकांचे प्रकाशन . सातारा जिल्ह्यातील भव्य आशा असणाऱ्या आई महोत्सवचे जनक . सोशल मिडियाच्या माध्यमातून वारीची माहिती जगभरात पोहचवण्यासाठी अक्षयवारी [१०]ची निर्मिती . व्हाट्सअप्पच्या माध्यमातून नियमित हाजरो लोकांना आपल्या स्मार्टफोन वर आपल्या शेकडो सहकाऱ्यांच्या मदतीने संत साहित्यिची माहिती पोहचवणारे व्यक्तिमत्त्व . वारकरी संप्रदाय आंदोलन सक्रिय व महत्त्वपूर्ण सहभाग

संपादन केलेले विशेष अंक संपादन

कार्तिक वारी विशेष अंक , आळंदी
जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीसंत विशेष अंक
वै.प.पू.सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर सद्गुरू विशेष अंक
श्री भगवान दत्तात्रय जयंती विशेष अंक
महाशिवरात्री विशेषअंक
श्रीसंत माणकोजीमहाराज बोधले चरित्रपर विशेष अंक
वै.प.पू.सद्गुरू श्रीभानुदासमहाराज देगलूरकर सकला पढिये भानु स्मृति ग्रंथ
वै.प.पू.सद्गुरू जगन्नाथमहाराज मोगराळेकर स्मृति ग्रंथ
ह.भ.प.गोविंदबाबा वाहाळकर , नवी मुंबई यांचा सहस्रचंद्रदर्शन - कार्यगौरव ग्रंथ
रजतोत्सव - कल्याण वारकरी सेवा मंडळ
नाथसंकेत - संत नरहरीनाथ संस्थान , देऊळगाव राजा , बुलडाणा
सुवर्ण शेखर - शेखर मुंदडा यांच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी. बेंगळूर

आंदोलने संपादन

 • पंढरीच्या मठातील धरपकडीवर आक्षेप! [११]
 • सरकारला दारु हवी आहे मात्र देवळे नको[१२]
 • कोरोनासोबत जगायला शिका म्हणणारे वारक-यांच्या प्रश्नावर मूग गिळून गप्प[१३]
 • पंढरपूर मंदिर अधिकारी भजनास परवानगी नाकरल्या बद्दल अधिकारी वर्गाबाबत आंदोलन[१४]

पुरस्कार संपादन

 • ज्ञानमंदिर प्राथमिक विद्यालय , पवई तर्फे आदर्श विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार .
 • सन २०१५चा संत गाडगे बाबा सेवा आश्रम सामाजिक संस्था यांचा वारकरीरत्न पुरस्कार.[१५]
 • सन २०१५ श्रीमंत श्रीरघुनाथराजे नाईक निंबाळकर - २०१५ फलटण संस्थान यांच्याकडून विशेष सन्मान .
 • सन २०१६चा स्वरकुल सामजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र विभूषण पुरस्कार .[१६]
 • सन २०१६ राम नवमी उत्सव उरळीकांचन येथे नागरी विशेष सन्मान .
 • सन २०१६ मा.श्री.प्रभाकर देशमुख (आय.ए.एस.) व मा.श्री.तानाजी सत्रे (आय.ए.एस.)यांच्या हस्ते नवी मुंबई येथे विशेष सन्मान.
 • सन २०१६ श्रीसंत मुक्ताई संस्थान , मुक्ताईनगर जळगाव यांच्यावतीने श्री तुळशी अर्चन सोहळ्यात विशेष सन्मान .
 • सन २०१७ सुदर्शन वाहिनी , दिल्ली यांच्याकडून स्वामी विवेकानंद समाजरत्न पुरस्कार .
 • सन २०१७ मा.धर्मवीर श्रीआनंद दिघे साहेब यांची स्मृती असणारे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट , ठाणे ( खासदार मा.श्रीराजन विचारे ) यांच्या तर्फे युवा पिढी मध्ये सामाजिक तथा आध्यत्मिक कार्यात भरीव योगदानासत्त्व भव्य सत्कार व  नवरत्न पुरस्कार मा.राज्यमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते .!
 • सन २०१७ आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यावतीने आध्यत्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या शुभ हस्ते यंग आचिव्हर्स ने गौरव .!
 • सन २०१७ प्रसिद्ध उद्योजक श्रीमोहन म्हात्रे यांच्याहस्ते ओवे -

खारघर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान ..!

 • मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी यांच्यावतीने पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा यांच्या शुभहस्ते राजर्षी श्रीशाहूमहाराज स्मारक , कोल्हापूर येथे भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्काराने गौरव ...!
 1. ^ "धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी अक्षयमहाराज भोसले; मुख्यमंत्र्यांनी दिली जबाबदारी". Sarkarnama. 2022-12-16 रोजी पाहिले.
 2. ^ fb.com/vaishnavdarshn
 3. ^ varkariyuva.blogspot.in
 4. ^ https://www.facebook.com/MahaNGOFederation/
 5. ^ https://www.youtube.com/watch?v=Cbjpvr3zxak
 6. ^ https://www.youtube.com/watch?v=FgaldxVQlVI
 7. ^ https://www.youtube.com/watch?v=qm_LGHPXRY8
 8. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-07-07. 2016-09-20 रोजी पाहिले.
 9. ^ http://www.mid-day.com/articles/mans-warkaris-hold-kirtan-to-protest-against-delay-in-arrest-of-dabholkars-murderers/15110067
 10. ^ fb.com/akshaywarii
 11. ^ https://www.esakal.com/satara/akshaymaharaj-bhosale-criticizes-pandharpur-temple-incident-satara-marathi-news-411973
 12. ^ https://www.esakal.com/satara/akshaymaharaj-bhosale-demands-reopen-temples-maharashtra-335825
 13. ^ https://www.esakal.com/satara/akshaymaharaj-bhosale-bandatatya-karadkar-tukaram-beej-satara-marathi-news-423969
 14. ^ https://www.esakal.com/satara/solapur-officials-bhajan-kirtana-ough-question-authorities-aak11
 15. ^ http://varkariyuva.blogspot.in/2015/06/blog-post_29.html
 16. ^ https://www.facebook.com/photo.php?fbid=1072636446123821&set=a.130980873622721.37711.100001324275400&type=3&theater

बाह्यदुवे संपादन

[१]

संदर्भ संपादन

 1. ^ https://www.esakal.com/paschim-maharashtra/try-solve-problem-drought-through-literature-akshay-bhosale-192152
 2. ^ https://sanatanprabhat.org/marathi/486254.html
 3. ^ https://www.lokmat.com/satara/administration-should-not-wait-outbreak-warakaris-akshay-maharaj-bhosale-a713/
 4. ^ https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sanatan+prabhat+marathi-epaper-sntptm/pandharapuramadhye+rajakiy+melave+chalatat+mag+payi+vari+ka+nako+h+bh+p+akshay+maharaj+bhosale-newsid-n289493060
 5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-10-18. 2021-11-10 रोजी पाहिले.
 6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-11-10. 2021-11-10 रोजी पाहिले.
 7. ^ https://www.sarkarnama.in/rajya/ministers-should-worship-vithuraya-home-akshay-maharaj-65683
 8. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-11-10. 2021-11-10 रोजी पाहिले.
 9. ^ https://www.esakal.com/paschim-maharashtra/try-solve-problem-drought-through-literature-akshay-bhosale-192152
 10. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-11-10. 2021-11-10 रोजी पाहिले.
 11. ^ https://www.purogamisandesh.in/news/20732
 12. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-11-10. 2021-11-10 रोजी पाहिले.
 13. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-11-10. 2021-11-10 रोजी पाहिले.
 14. ^ https://www.navarashtra.com/satara-news-marathi/society-should-support-to-martyr-jawans-family-says-chetana-sinha-nrka-199373/
 15. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-11-10. 2021-11-10 रोजी पाहिले.
 16. ^ https://www.sudarshannews.in/news-detail.aspx?id=17830
 17. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/narendra-dabholkar/articleshow/30738771.cms
 18. ^ https://www.esakal.com/satara/akshaymaharaj-bhosale-demands-reopen-temples-maharashtra-335825
 19. ^ https://drushtinews24.com/?p=1800
 20. ^ https://www.saamtv.com/maharashtra/satara-marathi-news-vilasbaba-javal-bandatatya-karadkar-police-shekhar-sinh
 21. ^ https://www.lokmat.com/jalgaon/distribution-rations-muktai-temple-servants-a688/
 22. ^ https://www.weeklysadhana.in/view_article/rajabhau-avasak-on-samatechi-dindi
 23. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/expect-discussion-from-the-government-regarding-wari/articleshow/75520587.cms
 24. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-11-10. 2021-11-10 रोजी पाहिले.
 25. ^ http://snehkruti.blogspot.com/2018/07/blog-post.html