सह्याद्री (वाहिनी)

(दूरदर्शन-सह्याद्री या पानावरून पुनर्निर्देशित)
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
Disambig-dark.svg

सह्याद्री ही दूरदर्शन ची मुख्यत्वेकरुन महाराष्ट्रात प्रसारित होणाही उपग्रह व प्रादेशिक वाहिनी आहे. ही महाराष्ट्रातील दूरदर्शनची सर्वात जुनी वाहिनी आहे. याचे २४ तास प्रक्षेपण सुरु असते. मराठी बातम्या व मालिकांसाठी या वाहिनीस बराच मोठा प्रेक्षकवर्ग आहे. दूरदर्शन हे स्वतःचे कार्यक्रम स्वतःच निर्माण करते. काही कार्यक्रम, विशेषतः मालिका, ह्या खाजगी निर्मात्यांकडून पण तयार केल्या जातात.

सह्याद्री वाहिनी
सह्याद्री (वाहिनी) दूरदर्शन
सुरुवातइ.स. १९९४
मालक प्रसार भारती
ब्रीदवाक्य सत्यम शिवम सुंदरम्
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत, चीन, आखाती देश, इतर जगातील बहुसंख्य देश
मुख्यालयमुंबई
जुने नावदुरदर्शन केंद्र मुंबई
भगिनी वाहिनीदूरदर्शन च्या इतर प्रादेशिक वाहिन्या आणि दिल्ली दूरदर्शन केंद्र
प्रसारण वेळ२४ तास प्रक्षेपण
संकेतस्थळwww.ddkSahyadri.tv

त्याचे मुख्यालय हे वरळी, मुंबई येथे आहे. सह्याद्रीस त्याचे स्वतःचे निर्माण-कक्ष आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली बाह्य-प्रक्षेपण वाहने(Outdoor Broadcasting vans), सर्व निर्मितींसाठी अद्ययावत संपादनाच्या सुविधा इत्यादीने ते परीपुर्ण आहे. या वाहिनीच्या इतर मराठी स्पर्धकांपेक्षाही (TRP rating )(जास्तीत जास्त प्रेक्षकसंख्या असण्याचा दर?)[मराठी शब्द सुचवा]मध्ये पुष्कळच पुढे आहे.

कार्यक्रमसंपादन करा


संदर्भसंपादन करा