उरुळी कांचन

(उरळी कांचन या पानावरून पुनर्निर्देशित)

उरुळी कांचन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.

  ?उरुळी कांचन

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१८° २९′ ००″ N, ७४° ०८′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पुणे
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• MH 12 , MH 14

पार्श्वभूमी

संपादन

उरुळी कांचन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात वसलेले एक गाव आहे येथे हे गाव पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे.

थे निसर्गोपचार आश्रम आहे.१९६० च्या दशकात मनीभाई देसाई यांनी सुरू केलेल्या 'बीएएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेचे कार्य येथे चालते . उच्च उत्पन्न देणाऱ्या पशुधनांचे प्रजनन आणि शाश्वत ग्रामीण विकासास चालना देण्याच्या कार्यक्रमासाठी बीएआयएफ संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. उरुळी येथे ग्रामपंचायत कार्यरत आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

हवामान

संपादन

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

नागरी सुविधा

संपादन

उरुळी कांचन हे गाव पुणे- सोलापुर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. हे गाव पुणे शहराच्या जवळ असल्यामुळे विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. येथे महामार्ग जात असल्यामुळे वाहतूक ही मोठी आहे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पी एम टी बस या गावाला सेवा देतात.

जवळपासची गावे

संपादन

डाळिंब, लोणी काळभोर, सहजपुर, थेऊर, शिंदावणे, मांजरी बु., आष्टापुर, बोरीभडक, भवरापुर, खामगाव टेक, मांजरी खु., कुंजिरवाडी

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate