Anshuman Vichare (es); अंशुमन विचारे (mr); Anshuman Vichare (en); Anshuman Vichare (ast); Anshuman Vichare (sq); Anshuman Vichare (nl) attore indiano (it); ভারতীয় অভিনেতা (bn); acteur indien (fr); India näitleja (et); aktore indiarra (eu); actor indiu (ast); actor indi (ca); Indian actor (en); ator indiano (pt); aktor indian (sq); بازیگر هندی (fa); indisk skuespiller (da); actor indian (ro); indisk skådespelare (sv); indisk skodespelar (nn); שחקן הודי (he); acteur (nl); actor indio (gl); индийский актёр (ru); actor indio (es); intialainen näyttelijä (fi); Indian actor (en); ممثل هندي (ar); indiai színész (hu); індійський актор (uk)

अंशुमन विचारे (जन्म:१३ नोव्हेंबर, १९७५) हे एक मुंबईस्थित अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि दूरचित्रवाणी कलाकार आहेत. ऑस्कर-नामांकित मराठी चित्रपट 'श्वास' मधील एका भूमिकेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. विचारे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे. तसेच ते विविध दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील करत असतात.[१]

अंशुमन विचारे 
Indian actor
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर, इ.स. १९७५
मुंबई
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विचारे चा जन्म १३ नोव्हेंबर १९७५ रोजी रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या गावी झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी प्रथम वाणिज्य शाखेची पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी विपणन व्यवस्थापन विषयात पदविका प्राप्त केली.

अंशुमन विचारे च्या पत्नीचे नाव पल्लवी असून त्या कायद्यातील पदवीधर आहेत. लग्नापूर्वी पल्लवी यांनी काटा रुते कुणाला, कुकुचकू, आई अशा विविध मराठी मालिकात काम केलेले आहे. एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान दोघांची चांगली मैत्री जुळली आणि २०१४ मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. त्यांना अन्वी नावाची एक मुलगी देखील आहे.[२]

पुरस्कार संपादन

  • आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ गोखले उत्सव, शंकर नारायण कॉलेज
  • मराठी लोकनाट्य स्पर्धा श्रीकृष्ण पेंड्या
  • धुरू हॉल दादर येथे मोनो अभिनय स्पर्धा
  • एकांकिका नाटक "फँटसी"
  • मीरा-भाईंदर स्पर्धा
  • लोअर परळ येथील व्ही.शांताराम स्पर्धा
  • आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा "चाकवा"
  • आंतरविद्यापीठ "स्पर्धा सलाम करो सलाम"
  • अस्तित्व स्पर्धा दंत महाविद्यालय
  • चिखल वाडी येथे खुली स्पर्धा "करमुक्त"
  • उत्स्फुर्ट स्पर्धा "प्रतिक्रिया"
  • IPTA साठी हिंदी एकांकिका: जलजला, बाली, सती, सलाम करो सलाम
  • कला निकेतनिस टीव्ही मालिका आवद आपली साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार
  • रिॲलिटी शो फू बाई फू पर्व दुसरे चा विजेता
  • हंगामामधील भूमिकेसाठी संस्कृती कला दर्पण पुरस्कार

कारकीर्द संपादन

चित्रपट संपादन

चित्रपट प्रदर्शित वर्ष
श्वास २००४
भरत आला परत २००७
भुलवा २००६
वरात आली घरात २००८
हंगामा २०१०
वेड लावी जीवा २०१०
मराठी पाऊल पडते पुढे [३] २०११
सूर राहू दे २०१३
मिसळ पाव[४] २०१४
पोस्टर बॉईज २०१४
संघर्ष २०१४
परतु २०१५
शिन्मा २०१५
वेल डन भाल्या[५] २०१६
इरसाल गावाची इरसाल मानसे -
सॅल्युट टू ७:३३ हुतात्मा राजगुरू -
दामाद के इंतजार में[६] २०१३
१२३४ -
कॉपी २०१९
धिंगाणा २०१७
विठ्ठला शप्पथ -

दूरचित्रवाणी संपादन

कार्यक्रम दूरचित्रवाहिनी
महाराष्ट्राची हास्यजत्रा सोनी मराठी
फू बाई फू झी मराठी
कॉमेडीची बुलेट ट्रेन कलर्स मराठी
हास्य महाल सह्याद्री
आवड आपली आपली सह्याद्री
गंमत जगण्याची सह्याद्री
फूटपाथ सह्याद्री
चला बनूया रोडपती सह्याद्री
कानामागून आली सह्याद्री
घरोघरी सह्याद्री
सोंगाटी सह्याद्री
उचापती सह्याद्री
किमयागार ईटीव्ही मराठी
काय पाहिलंस माझ्यात ईटीव्ही मराठी
गणेश वंदना ईटीव्ही मराठी
बहुरूपी ईटीव्ही मराठी
नमन नटवरा ईटीव्ही मराठी

रंगमंच संपादन

नाटके
एका लग्नाची गोष्ट
एका कारजाची गोष्टा
अधांतर
मी वैकुंठवासी
पैसा झाला मोठा
यांचं हे असंच अस्तं
आम्ही अफलातून
बुवा तिथे बाया
मेरा पिया घर आया
वारी व्हाया बारी
वाहतो ही दुर्वांची जुडी
हौस माझी पुरवा
वाकडी तिकडी[७]

सूत्रसंचालन संपादन

कार्यक्रम दूरचित्रवाहिनी
सारे सारे गाऊया सह्याद्री
खाऊ गल्ली मी मराठी
पंढरीची वारी साम टीव्ही
ट्रिक्स मिक्स रीमिक्स सह्याद्री
चालता बोलता सह्याद्री
शाहिरी बाणा कलर्स मराठी

सहाय्यक दिग्दर्शक - माहितीपट संपादन

माहितीपट दिग्दर्शक
नयी सुबहा बासू चटर्जी
फूटपाथ शैलेश प्रभावळकर
सुवर्णकाळ संगीत रंगभूमीचा शैलेश प्रभावळकर

सहाय्यक दिग्दर्शक - रंगभूमी संपादन

नाटक दिग्दर्शक
भ्रामाचा भोपळा मंगेश कदम
अधांतर मंगेश कदम
हाच खेळ उद्या पुन्हा मंगेश कदम
स्पर्श गंध मंगेश कदम

संदर्भ संपादन

  1. ^ "Regional spotlight: All about Anshuman Vichare as he celebrates his 45th b'day". republic world.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on २९ मे २०२२.
  2. ^ "लग्नाची गोष्ट : प्रेमळ जोडीची 'सोशल' धमाल!". सकाळ. Archived from the original on २९ मे २०२२.
  3. ^ https://web.archive.org/web/20170713101339/http://marathiactors.com/2011/10/swarajya-marathi-paul-padte-pudhe-marathi-movie-cast-with-photos/ Swarajya..
  4. ^ "Misal Pav Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos | eTimes".
  5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2022-05-29. 2022-05-29 रोजी पाहिले.
  6. ^ "Damaad Ke Intezaar Mein (2012) | Damaad Ke Intezaar Mein Movie | Damaad Ke Intezaar Mein Bollywood Movie Cast & Crew, Release Date, Review, Photos, Videos".
  7. ^ "वाकडी तिकडी मराठी नाटक • माहिती व वेळापत्रक • रंगभूमी.com". रंगभूमी.com. 2022-07-08 रोजी पाहिले.

नोंदी संपादन

  1. http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/Hollywood-enters-Marathi-industry/articleshow/46378418.cms
  2. http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/sangharsh/movie-review/30002378.cms
  3. http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Milind-Kavdes-new-movie-unveiled/articleshow/47147147.cms
  4. http://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/-Satara-gets-a-high-dose-of-comedy/articleshow/55527761.cms
  5. http://timesofindia.indiatimes.com/tv/trade-news/marathi/-Renuka-Shahane-says-alvida-to-Comedychi-Bullet-Train/articleshow/53503941.cms
  6. http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/Small-budget-films-with-big-budget-item-numbers/Small-budget-films-with-big-budget-item-numbers/photostory/36313101.cms
  7. https://megamarathi.com/marathi-movies/well-done-bhalya-2016-marathi-movie/ Archived 2016-08-16 at the Wayback Machine.
  8. http://www.zeetalkies.com/reviews/partu-movie-review.html Archived 2021-10-17 at the Wayback Machine.
  9. http://thepunekar.com/2014/08/movie-review-poshter-boyz/ Archived 2022-05-25 at the Wayback Machine.
  10. http://www.indiantalent.in/anshumanvichare Archived 2019-05-18 at the Wayback Machine.
  11. https://www.rangabhoomi.com/natak/vakdi-tikdi/