अंतोनिन लियोपोल्द द्वोराक (चेक: Antonín Leopold Dvořák; ८ सप्टेंबर १८४१ (1841-09-08) - १ मे, १९०४) हा एक चेक संगीतकार होता. ऑस्ट्रियन साम्राज्याच्या बोहेमिया प्रदेशामध्ये जन्मलेल्या द्वोराकने प्राग येथे संगीताचे शिक्षण घेतले. ग्रामीण कलाकृतींसाठी प्रसिद्ध झालेल्या द्वोराकचे संगीत योहानेस ब्राम्सच्या पसंतीस उतरले होते. त्याने रचलेल्या अनेक सिंफनी जगातील सर्वोत्तम कलाकृतींपैकी मानल्या जातात.

अंतोनिन द्वोराक

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: