योहानेस ब्राम्स
योहानेस ब्राम्स (जर्मन: Johannes Brahms; मे ७, इ.स. १८३३ - एप्रिल ३, इ.स. १८९७) हा एक ऑस्ट्रियन संगीतकार होता. पश्चिमात्य शास्त्रीय संगीत इतिहासात मानाचे स्थान असलेल्या ब्राम्सचा समावेश बीथोव्हेन, योहान सेबास्टियन बाख ह्या उच्च दर्जाच्या संगीतकारांमध्ये केला जातो.
योहानेस ब्राम्स Johannes Brahms | |
---|---|
जन्म |
मे ७, इ.स. १८३३ हांबुर्ग, जर्मन साम्राज्य |
मृत्यू |
एप्रिल ३, इ.स. १८९७ (वयः ६३) व्हियेना |
संगीत प्रकार | शास्त्रीय संगीत |
वाद्ये | पियानो |
प्रामुख्याने पियानो व सिंफनीसाठी संगीतरचना करनाऱ्या ब्राम्सच्या कलाकृतींमध्ये पारंपारिक व आधुनिक संगीताची मिसळ असे.
बाह्य दुवे
संपादनमिडीया
संपादन
[[:File:CELLO LIVE PERFORMANCES JOHN MICHEL-Brahms Double Concerto in a Op 102 2nd.ogg|]]
| |
ह्या संचिका ऐकण्यास अडचण येत आहे? पहा सहाय्य. |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |