पियानो हा तार असणारा वाद्ययंत्र आहे. या्चा शोध 10व्या शतकात लागला होता.आणि ह्ळुह्ळु वर्तमान स्वरूपात विकसित झाला. सुरुवातिला याची आकृति सध्याच्या पियानों पेक्शा वेगळी होती. त्यात एक ग्रिल होती, जीला फिरवल्याने तीन-तार एकाच चाकावर ध्वनि निर्माण करत.

पियानो