२०२४ मधील भारतातील निवडणुका

२०२४ मधील भारतातील निवडणुकांमध्ये भारताच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि राज्यसभा निवडणुका, राज्य विधानसभेच्या निवडणुका, पंचायती निवडणुका आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश अपेक्षित आहे .

सार्वत्रिक निवडणूक संपादन

२०१४ मध्ये १८व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी होणारी राष्ट्रीय निवडणूक अयोजीत होणार आहे. [१] [२] [३]

तारीख* देश आधीचे सरकार निवडणुकीपूर्वीचे पंतप्रधान नंतरचे सरकार पंतप्रधान निवडले
एप्रिल ते मे २०२४* भारत राष्ट्रीय लोकशाही आघाडी नरेंद्र मोदी [४] ठरले नाही ठरले नाही

*  तात्पुरत्या तारखा

विधानसभेच्या निवडणुका संपादन

२०२४ मध्ये होणाऱ्या पुढील विधानसभेच्या निवडणुका आहेत:[५] [६] [७] [८]

तारखा राज्य आधीचे सरकार आधीचे मुख्यमंत्री नंतरचे सरकार नंतरचे मुख्यमंत्री नकाशा
एप्रिल २०२४ आंध्र प्रदेश वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष वाय.एस. जगनमोहन रेड्डी ठरले नाही  
एप्रिल २०२४ अरुणाचल प्रदेश भारतीय जनता पक्ष पेमा खांडू ठरले नाही  
नॅशनल पीपल्स पार्टी
एप्रिल २०२४ ओडिशा बिजू जनता दल नवीन पटनायक ठरले नाही  
एप्रिल २०२४ सिक्कीम सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा प्रेम सिंह तमांग ठरले नाही  
भारतीय जनता पक्ष
ऑक्टोबर २०२४ हरियाणा भारतीय जनता पक्ष मनोहरलाल खट्टर ठरले नाही  
जननायक जनता पार्टी
हरियाणा लोकहित पार्टी
ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्र राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकनाथ शिंदे ठरले नाही  
नोव्हेंबर/डिसेंबर २०२४ झारखंड महागठबंधन (झारखंड) हेमंत सोरेन ठरले नाही  
ठरले नाही [९] जम्मू आणि काश्मीर राष्ट्रपती राजवट ठरले नाही  

संदर्भ संपादन

  1. ^ "'PM Modi preparing for 2024 elections': Sanjay Raut on Gujarat developments". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 18 September 2021.
  2. ^ Deka, Kaushik (2021-10-17). "Will Rahul Gandhi get his 'Team 2024' in 2022?". India Today (इंग्रजी भाषेत).
  3. ^ Sinha, Akash (2021-07-29). "'Khela Hobe'? Five roadblocks to Mamata Banerjee's national ambitions for 2024 elections". The Financial Express (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "In a first, PM Modi hints fighting for third term in 2024 Lok Sabha elections". News Nation (इंग्रजी भाषेत). 2021-04-19 रोजी पाहिले.
  5. ^ Kumar, Jyoti (2021-11-18). "मुख्यमंत्री पीएस गोले सोरेंग-चाकुंग सीट से लड़ेंगे 2024 का विधानसभा चुनाव, बेटे ने दी जानकारी" [Chief Minister PS Golay will contest 2024 assembly elections from Soreng-Chakung seat, according to son]. Patrika (हिंदी भाषेत). Archived from the original on 27 November 2021. 2021-12-18 रोजी पाहिले.
  6. ^ Rawal, Swapnil (2021-06-17). "Will fight 2024 assembly elections with NCP: Shiv Sena". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 17 June 2021. 2021-12-18 रोजी पाहिले.
  7. ^ Staff Reporter (2021-11-16). "BJP planning strategy to come to power in Andhra Pradesh in 2024". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-12-18 रोजी पाहिले.
  8. ^ "Arunachal: Don't vote to BJP, if Seppa-Chayang Tajo road is not completed by 2024 polls, says Pema Khandu". Arunachal24 (इंग्रजी भाषेत). 2021-11-24. Archived from the original on 25 November 2021. 2021-12-18 रोजी पाहिले.
  9. ^ Vishnoi, Anubhuti (2023-07-26). "J&K elections likely to be held along with Lok Sabha polls next year". The Economic Times. ISSN 0013-0389. 2023-07-28 रोजी पाहिले.