उमर अब्दुल्ला
भारतीय राजकारणी
उमर अब्दुल्ला ( जन्म : १० मार्च १९७०]]) हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीर राज्यातील श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.
उमर अब्दुल्ला | |
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री
| |
कार्यकाळ ५ जानेवारी, इ.स. २००९ – २४ डिसेंबर २०१४ | |
राज्यपाल | नरिंदर नाथ वोहरा |
---|---|
मागील | राष्ट्रपती राजवट |
पुढील | मुफ्ती महंमद सईद |
कार्यकाळ २३ जुलै, इ.स. २००१ – २३ डिसेंबर, इ.स. २००२ | |
पंतप्रधान | अटलबिहारी वाजपेयी |
मागील | कृष्णम राजू |
पुढील | दिग्विजय सिंग |
जन्म | १० मार्च, १९७० रॉकफर्ड, इसेक्स,युनायटेड किंग्डम |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स |
पत्नी | पायल नाथ सिंग (विभक्त) |
अपत्ये | झाहिर अब्दुल्ला आणि झमीर अब्दुल्ला |
उमर अब्दुल्ला ह्यांचे वडील फारुख अब्दुल्ला व दिवंगत आजोबा शेख अब्दुल्ला हे दोघेही जम्मू काश्मीरचे कधीकाळी मुख्यमंत्री होते.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-06-21 at the Wayback Machine.