नरिंदर नाथ व्होरा
(नरिंदर नाथ वोहरा या पानावरून पुनर्निर्देशित)
नरिंदर नाथ व्होरा ( ५ मे १९३६) हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. १९५९ ते १९९४ दरम्यान आय.ए.एस. अधिकारी राहिलेल्या व्होरांनी आजवर केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे सांभाळली आहेत.
नरिंदर नाथ व्होरा | |
जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल
| |
कार्यकाळ २५ जून २००८ – 23 August 2018 | |
मागील | एस.के. सिन्हा |
---|---|
जन्म | ५ मे, १९३६ |
गुरुकुल | ऑक्सफर्ड विद्यापीठ |
धर्म | हिंदू |
देशसेवेसाठी त्यांना २००७ साली पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.