हेमंत सोरेन

भारतीय राजकारणी

हेमंत सोरेन (स्थानिक भाषेतील लिखाण - हेमन्त सरेन) हा भारत देशाच्या झारखंड मुक्ति मोर्चा ह्या पक्षाचा एक राजकारणी व झारखंड राज्याचा माजी मुख्यमंत्री आहे. जुलै २०१३ पासून ह्या पदावर असणारा हेमंत सोरेन आपल्या कार्यकाळामध्ये भारतामधील सर्वात तरुण मुख्यमंत्री होता. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने यश मिळवले त्यामुळे हेमंत सोरेन झारखंडची नियोजित मुख्यमंत्री आहे

हेमंत सोरेन
हेमंत सोरेन


झारखंडचे नियोजित मुख्यमंत्री
कार्यकाळ
१३ जुलै २०१३ – २३ डिसेंबर २०१४
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील रघुवर दास

राज्यसभा खासदार
कार्यकाळ
२४ जून २००९ – ४ जानेवारी २०१०

जन्म १० ऑगस्ट, १९७५ (1975-08-10) (वय: ४५)
नेमरा, रामगड जिल्हा, बिहार
राजकीय पक्ष झारखंड मुक्ति मोर्चा
वडील शिबु सोरेन
पत्नी कल्पना सोरेन
अपत्ये
धर्म हिंदू

डिसेंबर २०१४ मधील झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले व हेमंत सोरेनची सत्ता संपुष्टात आली.