२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया उप-प्रादेशिक पात्रता ब
२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया उप-प्रादेशिक पात्रता ब ही एक क्रिकेट स्पर्धा आहे जी २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये कतारद्वारे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.[१]
२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया उप-प्रादेशिक पात्रता ब | |||
---|---|---|---|
दिनांक | १९ – २८ नोव्हेंबर २०२४ | ||
व्यवस्थापक | आशियाई क्रिकेट परिषद | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय टी२० | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने | ||
यजमान | कतार | ||
सहभाग | ७ | ||
सामने | २१ | ||
|
स्पर्धेतील अव्वल दोन संघ प्रादेशिक अंतिम फेरीत जातील, जिथे त्यांच्यासोबत नेपाळ, ओमान आणि पापुआ न्यू गिनी (ज्यांना मागील टी२० विश्वचषक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर बाय देण्यात आला होता) आणि उप-प्रादेशिक पात्रता अ मधील दोन अन्य संघ सामील होतील.[२][३][४]
संघ
संपादनबहरैन[५] | भूतान | कंबोडिया[६] | कतार[७] | सौदी अरेबिया[८] | थायलंड | संयुक्त अरब अमिराती |
---|---|---|---|---|---|---|
|
|
|
|
गुणफलक
संपादनस्थान | संघ
|
सा | वि | प | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
१ | संयुक्त अरब अमिराती | १ | १ | ० | ० | २ | ३.१५० |
२ | कतार | १ | १ | ० | ० | २ | ०.९९६ |
३ | बहरैन | १ | १ | ० | ० | २ | ०.१५० |
४ | कंबोडिया | ० | ० | ० | ० | ० | — |
५ | सौदी अरेबिया | १ | ० | १ | ० | ० | -०.१५० |
६ | थायलंड | १ | ० | १ | ० | ० | -०.९९६ |
७ | भूतान | १ | ० | १ | ० | ० | -३.१५० |
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[९] १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अद्ययावत
सामने
संपादनवि
|
||
अक्षयकुमार यादव ३७ (४७)
इक्रामुल्लाह खान ३/१७ (४ षटके) |
मोहम्मद अहनफ ५० (४७)
नोफॉन सेनामोंट्री २/२७ (४ षटके) |
- कतारने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- नितीश साळेकरचे थायलंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
वि
|
||
आलिशान शराफु ५० (४२)
तेन्झिन वांगचुक २/१३ (३ षटके) |
थिनले जमत्शो २८ (२४)
ध्रुव पराशर ४/१२ (४ षटके) |
- भूतानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
अब्दुल वाहीद ११० (५५)
अली दाऊद २/३२ (४ षटके) |
- सौदी अरेबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सिद्धार्थ शंकरचे सौदी अरेबियाकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- सौदी अरेबियाच्या अब्दुल वाहीदने त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय टी२० शतक झळकावले.[१०]
संदर्भयादी
संपादन- ^ "कतार क्रिकेट नोव्हेंबर २०२४ मध्ये २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया पात्रता ब चे आयोजन करणार". Czarsports. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२०२६ टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता कशी कार्य करते?". विस्डेन. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२०२६ टी२० विश्वचषक पात्रता बद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे असे सर्व काही". क्रिकबझ्झ. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया उप-प्रादेशिक पात्रता अ बद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे असे सर्व काही". होमऑफटी२०. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "बहरीन क्रिकेट राष्ट्रीय संघाचा परिचय". बहारीन क्रिकेट असोसिएशन. २८ ऑक्टोबर २०२४ – इंस्टाग्राम द्वारे.
- ^ "१७-२९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान दोहा, कतार येथील आयसीसी पुरुष टी२० पात्रता २०२४ साठी कंबोडिया क्रिकेट संघ". क्रिकेट फेडरेशन ऑफ कंबोडिया. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले – फेसबूक द्वारे.
- ^ "टीम कतार टेक्स द स्टेज". कतार क्रिकेट असोसिएशन. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले – फेसबूक द्वारे.
- ^ "कतारची राजधानी दोहा येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी आशियाई पात्रता फेरीत सहभागी होणाऱ्या सौदीच्या राष्ट्रीय संघाची यादी!". सौदी अरेबिया क्रिकेट फेडरेशन. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले – फेसबूक द्वारे.
- ^ "टी२० विश्वचषक आशिया पात्रता ब २०२४ - गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "बहरीनकडून सौदी अरेबियाचा पराभव, वाहिदचे झुंजार शतक अपयशी". अरब न्यूज. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.