मुहम्मद जवादुल्लाह (जन्म १२ मार्च १९९९) हा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेट खेळाडू आहे जो संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.[] तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.

मुहम्मद जवादुल्लाह
व्यक्तिगत माहिती
जन्म १२ मार्च, १९९९ (1999-03-12) (वय: २५)
मर्दन, खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत डावा हात वेगवान-मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप १०६) ९ जून २०२३ वि वेस्ट इंडीज
शेवटचा एकदिवसीय १९ जून २०२३ वि श्रीलंका
एकदिवसीय शर्ट क्र.
टी२०आ पदार्पण (कॅप ६३) १६ फेब्रुवारी २०२३ वि अफगाणिस्तान
शेवटची टी२०आ २७ ऑक्टोबर २०२३ वि नेपाळ
टी२०आ शर्ट क्र.
स्त्रोत: क्रिकइन्फो, २० जून २०२३

संदर्भ

संपादन
  1. ^ "Muhammad Jawadullah". ESPNcricinfo. 17 February 2023 रोजी पाहिले.