२०२३ मधील भारतातील निवडणुका

२०२३ मधील भारतातील निवडणुकांमध्ये राज्यसभा, नऊ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांचा समावेश अपेक्षित आहे. []

राज्य विधानसभेच्या निवडणुका

संपादन
तारखा राज्य आधीचे सरकार आधीचे मुख्यमंत्री नंतरचे सरकार नंतरचे मुख्यमंत्री नकाशा
१६ फेब्रुवारी २०२३ त्रिपुरा भारतीय जनता पक्ष माणिक साहा भारतीय जनता पक्ष माणिक साहा  
इंडीजिनस पीपल्स फ्रंट त्रिपुरा इंडीजिनस पीपल्स फ्रंट त्रिपुरा
२७ फेब्रुवारी २०२३ मेघालय नॅशनल पीपल्स पार्टी कॉनराड संगमा नॅशनल पीपल्स पार्टी कॉनराड संगमा  
युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (मेघालय) युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (मेघालय)
पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट (मेघालय) पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट (मेघालय)
भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष
हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
नागालँड नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी नेफियू रिओ नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी नेफिउ रिओ  
भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष
१० मे २०२३ कर्नाटक भारतीय जनता पक्ष बसवराज बोम्मई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सिद्धरामय्या  
७ नोव्हेंबर २०२३ मिझोरम मिझो नॅशनल फ्रंट झोरामथंगा झोरम पीपल्स मूव्हमेंट लालदुहोमा  
७ व १७ नोव्हेंबर २०२३ छत्तीसगड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भूपेश बघेल भारतीय जनता पक्ष विष्णुदेव साई  
१७ नोव्हेंबर २०२३ मध्य प्रदेश भारतीय जनता पक्ष शिवराज सिंह चौहान भारतीय जनता पक्ष मोहन यादव  
२५ नोव्हेंबर २०२३ राजस्थान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशोक गेहलोत भारतीय जनता पक्ष भजन लाल शर्मा  
राष्ट्रीय लोक दल
३० नोव्हेंबर २०२३ तेलंगणा भारत राष्ट्र समिती के. चंद्रशेखर राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुमुला रेवंत रेड्डी  

*  तात्पुरत्या तारखा

संदर्भ

संपादन
  1. ^ "Terms of the Houses - Election Commission of India". eci.gov.in. 2020-11-25 रोजी पाहिले.