अशोक गेहलोत

भारतीय राजकारणी


अशोक गेहलोत (मे ३, इ.स. १९५१ - ) हे भारतातील राजस्थान राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. हे काँग्रेस पक्षाचे नेते असून डिसेंबर २०१८मध्ये तिसऱ्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.आहेत.अशोक गेहलोत यापूर्वीही डिसेंबर १९९८ ते डिसेंबर २००३ व डिसेंबर २००८ ते डिसेंबर २०१३ या काळातही राजस्थानचे मुख्यमंत्री होते.

अशोक गेहलोत
Mr. Ashok Gehlot, Chief Minister, Rajasthan. India.JPG

विद्यमान
पदग्रहण
१३ डिसेंबर २०१८
मागील वसुंधरा राजे शिंदे
मतदारसंघ सरदारपुरा
कार्यकाळ
१२ डिसेंबर, इ.स. २००८ – १३ डिसेंबर, इ.स. २०१३
मागील वसुंधरा राजे शिंदे
पुढील वसुंधरा राजे शिंदे
कार्यकाळ
१९९८ – २००३
पुढील वसुंधरा राजे शिंदे

जन्म ३ मे, १९५१ (1951-05-03) (वय: ७१)
जोधपूर, राजस्थान, भारत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस
पत्नी सुनीता गहलोत
धर्म हिंदू

बाह्य दुवेसंपादन करा

मागील:
भैरोसिंग शेखावत
राजस्थानचे मुख्यमंत्री
डिसेंबर १, इ.स. १९९८डिसेंबर ८, इ.स. २००३
पुढील:
वसुंधरा राजे