२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका (सोळावी फेरी)
(२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका (१६वी फेरी) या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका ही २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन क्रिकेट स्पर्धेची १६वी फेरी होती. सदर स्पर्धा सप्टेंबर २०२२ मध्ये पापुआ न्यू गिनी येथे खेळवली गेली.[१][२]ही नामिबिया, पापुआ न्यू गिनी आणि युनायटेड स्टेट्स क्रिकेट संघांदरम्यानची तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले..[३]आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ हा २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता मार्गाचा भाग बनला आहे.[४][५] मूलतः मे २०२१ मध्ये होणारी ही मालिका, १२ फेब्रुवारी २०२१ रोजी कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.[६][७]
२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन | ||||||||
| ||||||||
संघ | ||||||||
नामिबिया | पापुआ न्यू गिनी | अमेरिका | ||||||
संघनायक | ||||||||
गेरहार्ड इरास्मुस | आसाद वल्ला | मोनांक पटेल | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
गेरहार्ड इरास्मुस (२३१) | आसाद वल्ला (११६) | गजानंद सिंग (१३९) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
यान फ्रायलिंक (७) बर्नार्ड स्कोल्टझ (७) |
सिमो कमिआ (५) चॅड सोपर (५) नॉर्मन व्हानुआ (५) |
सौरभ नेत्रावळकर (८) स्टीव्हन टेलर (८) | ||||||
|
पथके
संपादननामिबिया[८] | पापुआ न्यू गिनी | अमेरिका[९] |
---|---|---|
सामने
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
- विश्वचषक लीग दोन गुण : पापुआ न्यू गिनी - १, अमेरिका - १.
२रा सामना
संपादन
३रा सामना
संपादन
४था सामना
संपादन
५वा सामना
संपादन
६वा सामना
संपादन
संदर्भयादी
संपादन- ^ "पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ पात्रता सामान्यांच्या वेळापत्रकात बदल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट नामिबियाचा भरगच्च कार्यक्रम". द नामिबियन. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिका जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ओमानवर विजय मिळवून नामिबियाने आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन २ चे विजेतेपद पटकावले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी सहयोगी मार्गात मोठ्या प्रमाणात सुधारणा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "तीन पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिका पुढे ढकलल्या". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कोविड-१९ मुळे तीन पुरुष विश्वचषक लीग २ मालिका पुढे ढकलल्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ लुआ(Lua) त्रुटी विभाग:TwitterSnowflake मध्ये 45 ओळीत: attempt to index local 'x' (a nil value).
- ^ "पापुआ न्यू गिनी येथील आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिकेसाठी यूएसए पुरुष संघाची निवड". यूएसए क्रिकेट. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.