२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन ही एक नवीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची लीग स्पर्धा असणार आहे.[१][२][३] ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२२ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.

२०१९-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २
तारीख १४ ऑगस्ट २०१९ – १६ मार्च २०२३
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार तिरंगी मालिका
यजमान विविध
विजेते स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड (१ वेळा)
सहभाग
सामने १२६
सर्वात जास्त धावा नामिबिया गेरहार्ड इरास्मस (१२९८)
सर्वात जास्त बळी ओमान बिलाल खान (७६)
(नंतर) २०२३-२०२७

या स्पर्धेत तत्कालीन एकदिवसीय दर्जा असलेले ७ देश भाग घेतील. सामने तिरंगी मालिकेच्या स्वरूपात खेळविले जातील. अंतिम टप्प्यात अव्वल ३ देशांना पात्रता स्पर्धेत बढती मिळेल तर खालील ४ देश २०२२ क्रिकेट विश्वचषक प्ले-ऑफ मध्ये घसरण होईल.

पात्र देश संपादन

आधीपासून एकदिवसीय दर्जा असेलेले देश

२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनमधून बढती

स्पर्धेचा प्रकार संपादन

सदर स्पर्धा तिरंगी मालिका या प्रकारात खेळवली जाणार. सहभागी प्रत्येक देश एकूण तीन तिरंगी मालिका आयोजित करणार. तिन्ही वेळेस यजमान देश सोडून इतर ६ देशांमधले २ संघ एका तिरंगी मालिकेत भाग घेणार. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी दोन सामने मायदेशी, २ सामने परदेशी आणि २ सामने तटस्थ ठिकाणी खेळणार. याचाच अर्थ प्रत्येक संघ उर्वरीत सर्व ६ संघांबरोबर प्रत्येकी ६ सामने खेळणार. स्पर्धेअंती सर्व देश समान ३६ सामने खेळलेले आढळतील.

टीप : ४थ्या फेरीमध्ये ओमानचे २ घरचे सामने काही कारणामुळे रद्द झाल्याने ते ८व्या फेरी मध्ये खेळवले गेले.

गुणफलक संपादन

संघ
सा वि गुण धावगती पुढील स्थिती
  ओमान ३६ २१ १३ ४४ ०.०३९ २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी पात्र
  स्कॉटलंड २८ १९ ४० ०.५३०
  अमेरिका ३२ १३ १६ २९ -०.१६२
  संयुक्त अरब अमिराती २६ १२ ११ २७ ०.०५१ २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता प्ले-ऑफ साठी पात्र
  नामिबिया २२ १३ २६ ०.४४३
  नेपाळ २० ११ १७ -०.०४७
  पापुआ न्यू गिनी २४ २१ -०.८८१
  • स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो[४]

     क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०२३ासाठी पात्र
     २०२२ क्रिकेट विश्वचषक प्ले-ऑफमध्ये घसरण

सामने संपादन

गुण देण्याची पद्धत :

  • सामना जिंकल्यास - २ गुण
  • सामना बरोबरीत, अनिर्णित, पावसामुळे रद्द करण्यात आला तर १ गुण
  • सामना हरल्यास - ० गुण

सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे :

फेरी दिनांक यजमान देश २रा संघ ३रा संघ नोंदी
ऑगस्ट २०१९   स्कॉटलंड   ओमान   पापुआ न्यू गिनी
सप्टेंबर २०१९   अमेरिका   पापुआ न्यू गिनी   नामिबिया
डिसेंबर २०१९   संयुक्त अरब अमिराती   स्कॉटलंड   अमेरिका
जानेवारी २०२०   ओमान   नामिबिया   संयुक्त अरब अमिराती काबूस बिन सैद च्या मृत्यूनंतर अंतिम दोन सामने राउंड ८ मध्ये पुढे ढकलण्यात आले.[५]
फेब्रुवारी २०२०   नेपाळ   अमेरिका   ओमान
सप्टेंबर २०२१   ओमान   अमेरिका   नेपाळ मूलतः मार्च २०२१ साठी नियोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आले.
सप्टेंबर २०२१   ओमान   स्कॉटलंड   पापुआ न्यू गिनी
नोव्हेंबर २०२१1   नामिबिया   ओमान   संयुक्त अरब अमिराती चौथ्या फेरीपासून पुढे ढकलण्यात आलेल्या दोन सामन्यांचा समावेश आहे.[६] तथापि, कोविड-19 साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यापूर्वी केवळ दोन सामने खेळवले गेले.
N/A फेब्रुवारी २०२२   ओमान   संयुक्त अरब अमिराती N/A चौथ्या आणि आठव्या फेऱ्यांदरम्यान पुढे ढकलण्यात आलेल्या सामन्यांची भरपाई करण्यासाठी आयोजन.[७]
मार्च २०२२   संयुक्त अरब अमिराती   नामिबिया   ओमान मूलतः डिसेंबर २०२० साठी अनुसूचित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. चौथ्या फेरीतून पुढे ढकलण्यात आलेला एक सामना समाविष्ट आहे.[८]
१० मार्च २०२२   संयुक्त अरब अमिराती   पापुआ न्यू गिनी   नेपाळ
११ एप्रिल २०२२   पापुआ न्यू गिनी   ओमान   स्कॉटलंड मूलतः एप्रिल २०२१ मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. नंतर पापुआ न्यू गिनीहून यूएईला नेण्यात आली.
१२ मे २०२२   अमेरिका   स्कॉटलंड   संयुक्त अरब अमिराती मूलतः एप्रिल २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१३ जून २०२२   अमेरिका   नेपाळ   ओमान
१४ जुलै २०२२   स्कॉटलंड   नेपाळ   नामिबिया मूलतः जुलै २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१५ ऑगस्ट २०२२   स्कॉटलंड   संयुक्त अरब अमिराती   अमेरिका
१६ सप्टेंबर २०२२   पापुआ न्यू गिनी   नामिबिया   अमेरिका मूलतः मे २०२१ मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१७ नोव्हेंबर २०२२   नामिबिया   पापुआ न्यू गिनी   अमेरिका मूलतः सप्टेंबर २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१८ डिसेंबर २०२२   नामिबिया   नेपाळ   स्कॉटलंड मूलतः एप्रिल २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१९/२० डिसेंबर २०२२   नेपाळ   संयुक्त अरब अमिराती   पापुआ न्यू गिनी मूलतः फेब्रुवारी २०२१ मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१९/२० डिसेंबर २०२२   पापुआ न्यू गिनी   संयुक्त अरब अमिराती   नेपाळ मूलतः जून २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
२१ फेब्रुवारी २०२३   नेपाळ   नामिबिया   स्कॉटलंड

संदर्भ संपादन

  1. ^ "विश्वचषक पात्रतेच नवा ढाचा जाहीर".
  2. ^ "असोसिएट्साठी पात्रतेचा नवा आणि सोपा मार्ग".
  3. ^ "आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता".
  4. ^ "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ गुणफलक - २०१९-२२". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "सुलतान काबूस यांच्या निधनानंतर ओमान विरुद्ध युएई क्रिकेट सामना रद्द करण्यात आला". द नॅशनल. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "नोव्हेंबर/डिसेंबर २०२१ मध्ये क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिकेसाठी नामिबिया ओमान आणि यूएईचे यजमान". झार स्पोर्ट. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "पुढे ढकललेले क्रिकेट विश्वचषक लीग २ सामने पूर्ण करण्यासाठी ओमान फेब्रुवारी २०२२ मध्ये यूएईचे यजमानपद घेणार". Czarsportz. २७ सप्टेंबर २०२२1 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ "पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २चे दोन सामने रद्द". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.