२०२२ नामिबिया तिरंगी मालिका (१७वी फेरी)
२०२२ नामिबिया तिरंगी मालिका ही २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन क्रिकेट स्पर्धेची १७वी फेरी होती, जी नोव्हेंबर २०२२ मध्ये नामिबियामध्ये पार पडली.[१][२] ही नामिबिया, पापुआ न्यू गिनी आणि युनायटेड स्टेट्स क्रिकेट संघांमधली तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले.[३] आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ ही २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता मार्गाचा भाग बनली आहे.[४][५]
२०२२ नामिबिया तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन | ||||||||
| ||||||||
संघ | ||||||||
नामिबिया | पापुआ न्यू गिनी | अमेरिका | ||||||
संघनायक | ||||||||
गेरहार्ड इरास्मुस | आसाद वल्ला | मोनांक पटेल | ||||||
|
मूलतः ही मालिका सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती.[३][६] तथापि, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे जुलै २०२० मध्ये ही मालिका पुढे ढकलण्यात आली.[७][८] डिसेंबर २०२० मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने या मालिकेसाठी नव्या तारखा जाहीर केल्या.[९]
पथके
संपादननामिबिया[१०] | पापुआ न्यू गिनी[११] | अमेरिका[१२] |
---|---|---|
सामने
संपादन१ला आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
२रा आं.ए.दि. सामना
संपादन३रा आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
४था आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.
५वा आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.
६वा आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
संदर्भयादी
संपादन- ^ "पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ पात्रता सामन्यांचे वेळापत्रक बदलले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट बोनान्झा इन स्टोअर". द नामिबियन. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिका जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ओमानवर विजय मिळवून नामिबियाने आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन २ चे विजेतेपद पटकावले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी असोसिएट संघांच्या मार्गात मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ऍक्शन गॅलोर अवेट्स नामिबियन स्पोर्ट्स". द नामिबियन. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कोविड-१९ मुळे आणखी दोन आयसीसी पात्रता स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कोविड-१९ मुळे दोन आफ्रिकन आयसीसी पात्रता स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या". इमर्जिंग क्रिकेट. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२३ विश्वचषक पात्रता तपशील". क्रिकेटयुरोप. 2022-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२२ रोमांचक कॅसल लाइट मालिकेसह संपेल". क्रिकेट नामिबिया. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कुमुल पेट्रोलियम पीएनजी बारामुंडिस पथकाची घोषणा". क्रिकेट पीएनजी (फेसबुक मार्फत). १० नोव्हेंबर २०२२. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "नामिबियातील अंतिम आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिकेसाठी यूएसए संघाची निवड". यूएसए क्रिकेट. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.