२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका (अकरावी फेरी)
२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये ९ ते १६ एप्रिल २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. मूलत: पापुआ न्यू गिनीमध्ये होणारी स्पर्धा नंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतरित करण्यात आली. यजमान पापुआ न्यू गिनीसह ओमान आणि स्कॉटलंड या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही अकरावी फेरी होती. मूलत: सदर फेरी एप्रिल २०२१ मध्ये नियोजित होती. परंतु एप्रिल २०२२ दरम्यान खेळवण्यात आली.
२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका (अकरावी फेरी) | ||||||
---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग | ||||||
| ||||||
संघ | ||||||
ओमान | पापुआ न्यू गिनी | स्कॉटलंड | ||||
संघनायक | ||||||
झीशान मकसूद (३ सामने) खावर अली (१ सामना) |
आसाद वल्ला | काईल कोएट्झर |
सामने
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
- विश्वचषक लीग दोन गुण : स्कॉटलंड - २, पापुआ न्यू गिनी - ०.
२रा सामना
संपादन३रा सामना
संपादन
४था सामना
संपादन
५वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
- क्रिस्टोफर मॅकब्राइड (स्कॉ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : स्कॉटलंड - २, ओमान - ०.
६वा सामना
संपादन