२०२२ अमेरिका तिरंगी मालिका (तेरावी फेरी)
२०२२ अमेरिका तिरंगी मालिका ही अमेरिकामध्ये ८ ते १५ जून २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान अमेरिकासह ओमान आणि नेपाळ या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही तेरावी फेरी होती. सर्व सामने पियरलँड मधील मूसा स्टेडियम येथे खेळविण्यात आले.
२०२२ अमेरिका तिरंगी मालिका (तेरावी फेरी) | ||||||
---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग | ||||||
| ||||||
संघ | ||||||
नेपाळ | ओमान | अमेरिका | ||||
संघनायक | ||||||
संदीप लामिछाने | झीशान मकसूद | मोनांक पटेल |
या फेरीअंती ओमानचे सर्व ३६ सामने खेळून पुर्ण झाले.
सामने
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
- ओमानने अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- अमेरिकेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये ओमानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- यासिर मोहम्मद (अ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : अमेरिका - २, ओमान - ०.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
- नेपाळने अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- सुनील धमाला (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : ओमान - २, नेपाळ - ०.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.
- मोहम्मद आदिल आलम (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : अमेरिका - १, नेपाळ - १.
४था सामना
संपादन
५वा सामना
संपादन
६वा सामना
संपादन