२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका (सोळावी फेरी)

२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका ही २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन क्रिकेट स्पर्धेची १६वी फेरी होती. सदर स्पर्धा सप्टेंबर २०२२ मध्ये पापुआ न्यू गिनी येथे खेळवली गेली.[१][२]ही नामिबिया, पापुआ न्यू गिनी आणि युनायटेड स्टेट्स क्रिकेट संघांदरम्यानची तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले..[३]आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ हा २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता मार्गाचा भाग बनला आहे.[४][५] मूलतः मे २०२१ मध्ये होणारी ही मालिका, १२ फेब्रुवारी २०२१ रोजी कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.[६][७]

२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन
दिनांक ११–२१ सप्टेंबर २०२२
स्थळ पापुआ न्यू गिनी
मालिकावीर नामिबिया गेरहार्ड इरास्मुस
संघ
नामिबियाचा ध्वज नामिबिया पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी Flag of the United States अमेरिका
संघनायक
गेरहार्ड इरास्मुस आसाद वल्ला मोनांक पटेल
सर्वात जास्त धावा
गेरहार्ड इरास्मुस (२३१) आसाद वल्ला (११६) गजानंद सिंग (१३९)
सर्वात जास्त बळी
यान फ्रायलिंक (७)
बर्नार्ड स्कोल्टझ (७)
सिमो कमिआ (५)
चॅड सोपर (५)
नॉर्मन व्हानुआ (५)
सौरभ नेत्रावळकर (८)
स्टीव्हन टेलर (८)
स्कॉटलंड २०२२ नामिबिया २०२२

पथके संपादन

  नामिबिया[८]   पापुआ न्यू गिनी   अमेरिका[९]

सामने संपादन

१ला सामना संपादन

क्रिकेट विश्वचषक लीग २
११ सप्टेंबर २०२२
१०:००
धावफलक
अमेरिका  
२०५ (४७ षटके)
वि
  पापुआ न्यू गिनी
२०५ (४९.५ षटके)
गजानंद सिंग ५८ (९०)
सिमो कमिआ ३/३६ (७ षटके)
सेसे बाउ ७० (९६)
नोशतुश केंजीगे २/१५ (६.५ षटके)
सामना बरोबरीत सुटला.
अमिनी पार्क, पोर्ट मॉरेस्बी
पंच: डॉनोव्हन कॉख (ऑ) आणि लकानी ओआला (पा.न्यू.गि.)
सामनावीर: सेसे बाउ (पापुआ न्यू गिनी)


२रा सामना संपादन

क्रिकेट विश्वचषक लीग २
१३ सप्टेंबर २०२२
१०:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
२११/९ (५० षटके)
वि
  अमेरिका
१८५ (४७.२ षटके)
आसाद वल्ला ६४ (८९)
स्टीव्हन टेलर ३/३४ (१० षटके)
पापुआ न्यू गिनी २६ धावांनी विजयी.
अमिनी पार्क, पोर्ट मॉरेस्बी
पंच: अलू कापा (पा.न्यू.गि.) आणि डॉनोव्हन कॉख (ऑ)
सामनावीर: आसाद वल्ला (पापुआ न्यू गिनी)


३रा सामना संपादन

क्रिकेट विश्वचषक लीग २
१५ सप्टेंबर २०२२
१०:००
धावफलक
नामिबिया  
१७६ (४८.३ षटके)
वि
  अमेरिका
९७ (३१.५ षटके)
नामिबिया ७९ धावांनी विजयी.
अमिनी पार्क, पोर्ट मॉरेस्बी
पंच: अलू कापा (पा.न्यू.गि.) आणि लकानी ओआला (पा.न्यू.गि.)
सामनावीर: बर्नार्ड स्कोल्टझ (नामिबिया)


४था सामना संपादन

क्रिकेट विश्वचषक लीग २
१७ सप्टेंबर २०२२
१०:००
धावफलक
नामिबिया  
२५४/५ (५० षटके)
वि
  अमेरिका
१८६/७ (५० षटके)
नामिबिया ६८ धावांनी विजयी.
अमिनी पार्क, पोर्ट मॉरेस्बी
पंच: अलू कापा (पा.न्यू.गि.) आणि लकानी ओआला (पा.न्यू.गि.)
सामनावीर: गेरहार्ड इरास्मुस (नामिबिया)


५वा सामना संपादन

क्रिकेट विश्वचषक लीग २
२० सप्टेंबर २०२२
१०:००
धावफलक
नामिबिया  
२८४/४ (५० षटके)
वि
  पापुआ न्यू गिनी
११७ (४२.४ षटके)
नामिबिया १६७ धावांनी विजयी.
अमिनी पार्क, पोर्ट मॉरेस्बी
पंच: डॉनोव्हन कॉख (ऑ) आणि लकानी ओआला (पा.न्यू.गि.)
सामनावीर: मायकेल व्हान लिंगेन (नामिबिया)


६वा सामना संपादन

क्रिकेट विश्वचषक लीग २
२१ सप्टेंबर २०२२
१०:००
धावफलक
नामिबिया  
२१४/८ (५० षटके)
वि
  पापुआ न्यू गिनी
१५३ (४३.१ षटके)
नामिबिया ६१ धावांनी विजयी.
अमिनी पार्क, पोर्ट मॉरेस्बी
पंच: अलू कापा (पा.न्यू.गि.) आणि डॉनोव्हन कॉख (ऑ)
सामनावीर: गेरहार्ड इरास्मुस (नामिबिया)


संदर्भयादी संपादन

  1. ^ "पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ पात्रता सामान्यांच्या वेळापत्रकात बदल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "क्रिकेट नामिबियाचा भरगच्च कार्यक्रम". द नामिबियन. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिका जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "ओमानवर विजय मिळवून नामिबियाने आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन २ चे विजेतेपद पटकावले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "२०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी सहयोगी मार्गात मोठ्या प्रमाणात सुधारणा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "तीन पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिका पुढे ढकलल्या". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "कोविड-१९ मुळे तीन पुरुष विश्वचषक लीग २ मालिका पुढे ढकलल्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ लुआ(Lua) त्रुटी विभाग:TwitterSnowflake मध्ये 45 ओळीत: attempt to index local 'x' (a nil value).
  9. ^ "पापुआ न्यू गिनी येथील आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिकेसाठी यूएसए पुरुष संघाची निवड". यूएसए क्रिकेट. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन