२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ही एक नवीन लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा असणार आहे.[१][२][३] ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग
तारीख ऑगस्ट २०१९ – ऑक्टोबर २०२१
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार लिस्ट - अ सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान विविध
विजेते कॅनडाचा ध्वज कॅनडा (लीग अ)
जर्सीचा ध्वज जर्सी (लीग ब)
सहभाग १२
सामने ९०
सर्वात जास्त धावा डेन्मार्क हामिद शाह (६०५) (लीग अ)
जर्सीचा ध्वज जर्सी निक ग्रीनवूड (८०९) (लीग ब)
सर्वात जास्त बळी सिंगापूर आर्यमान सुनील (२७) (लीग अ)
इटलीचा ध्वज इटली गॅरेथ बर्ग (३४) (लीग ब)

विश्व क्रिकेट लीगमधील खालचे संघ यात भाग घेतील. १२ संघांना ६-६ च्या दोन गटात विभागले गेले आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. आयसीसीने सर्व सामन्यांना लिस्ट-अचा दर्जा दिला आहे.

पात्रता संपादन

गट अ :

गट ब :

सामने संपादन

लीग दिनांक स्थळ विजेते
१६-२६ सप्टेंबर २०१९ मलेशिया   कॅनडा
२-१२ डिसेंबर २०१९ ओमान   युगांडा
१७-२७ जून २०२२ युगांडा   युगांडा
२७ जुलै - ६ ऑगस्ट २०२२ कॅनडा   कॅनडा
४-१४ ऑगस्ट २०२२ जर्सी   जर्सी

गुणफलक संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "विश्वचषक पात्रतेच नवा ढाचा जाहीर".
  2. ^ "असोसिएट्साठी पात्रतेचा नवा आणि सोपा मार्ग".
  3. ^ "आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता".