२०२२ कॅनडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ
२०२२ कॅनडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ ही लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा २७ जुलै ते ६ ऑगस्ट २०२२ दरम्यान कॅनडामध्ये खेळविण्यात आली. सदर स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेचा एक भाग होती. क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगच्या अ गटातील ही दुसरी फेरी होती.
२०२२ कॅनडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | लिस्ट - अ सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने | ||
यजमान | कॅनडा | ||
सहभाग | ६ | ||
सामने | १५ | ||
|
ऑक्टोबर २०१९ मध्ये आयसीसीने द्वितीय फेरीचे यजमानपद कॅनडाला दिले होते. नियोजनानुसार फेरी ऑगस्ट २०२१ मध्ये होणार होते. परंतु कोव्हिड-१९च्या प्रसारामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा जुलै २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
संघ
संपादनकॅनडा | डेन्मार्क | मलेशिया | कतार | सिंगापूर | व्हानुआतू |
---|---|---|---|---|---|
सामने
संपादनवि
|
||
- नाणेफेक : डेन्मार्क, क्षेत्ररक्षण.
- अमर खलिद, वरुण सहदेव, मॅथ्यू स्पूर्स (कॅ), सैफ अहमद, सूर्या आनंद, सौद मुनीर, मुसा शहीन आणि शांगीव थनिकैथासन (डे) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : कतार, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे कतारला ४२ षटकांमध्ये २२१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- अनीश परम, अक्षय पुरी (सिं), आकाश बाबू, मुहम्मद मुराद, मुहम्मद तन्वीर (क) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
- ऐनूल हाफिज, खिजर हयात, शर्विन मुनैंदी, विजय उन्नी, मुहम्मद वफिक (म), जॅरीड ॲलन, जुनियर कल्टापाउ, रायवल सॅमसन, बेट्टन विरनलिलिउ आणि ओबेड योसेफ (व्हा) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : व्हानुआतू, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : कॅनडा, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : कतार, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : व्हानुआतू, क्षेत्ररक्षण.
- संदून विथानागे (क) आणि डॅरेन वोटु (व्हा) या दोघांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
- मुहम्मद आमिर आणि सैफ उल्लाह मलिक (म) या दोघांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : व्हानुआतू, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला.
- रोमेल शहजाद (कॅ) याने लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : मलेशिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
वि
|
||
- नाणेफेक : कतार, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : व्हानुआतू, फलंदाजी.