रणजी ट्रॉफी, २०१८-१९ भारतामधील रणजी करंडकातील ८५वी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत ८ नवे राज्य पदार्पण करतील. विदर्भ मागील स्पर्धेतील विजेता आहे.

रणजी ट्रॉफी, २०१८-१९
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार प्रथम श्रेणी
स्पर्धा प्रकार साखळी फेरी व बाद फेरी
यजमान भारत भारत
विजेते विदर्भ (२ वेळा)
सहभाग ३७
सामने १५१
सर्वात जास्त धावा मिलिंदकुमार (१,३३१)
सर्वात जास्त बळी आशुतोष अमन (६८)
२०१७-१८ (आधी) (नंतर) २०१९-२०

ही स्पर्धा भारतातील ३७ प्रथम श्रेणी दर्जा असणाऱ्या संघांमध्ये (राज्य) १ नोव्हेंबर २०१८ पासून २०१८-१९ रणजी ट्रॉफीआधी होईल. एप्रिल २०१८ मध्ये बीसीसीआयने बिहारवरील बंदी काढून बिहारला स्पर्धेत पुन्हा स्थान देऊन संघांची संख्या २९ पर्यंत नेली. परंतु जुलै २०१८ मध्ये बीसीसीआयने ८ नवे राज्य - अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, पुद्दुचेरी, सिक्कीमउत्तराखंड हे स्पर्धेत पदार्पण करतील.

सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत:

  • गट अ - ९ संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट ब - ९ संघ (अव्वल ३ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट क - १० संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • प्लेट गट - ९ संघ (८ नवे) (अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र)

गट फेरी

संपादन
संघ
खे वि गुण धावगती
बडोदा +०.०००
छत्तीसगड +०.०००
गुजरात ०.०००
कर्नाटक ०.०००
महाराष्ट्र ०.०००
मुंबई ०.०००
भारतीय रेल्वे ०.०००
सौराष्ट्र ०.०००
विदर्भ ०.०००
संघ
खे वि गुण धावगती
आंध्र प्रदेश +०.०००
पश्चिम बंगाल +०.०००
दिल्ली ०.०००
हिमाचल प्रदेश ०.०००
हैदराबाद ०.०००
केरळ ०.०००
मध्य प्रदेश ०.०००
पंजाब ०.०००
तमिळनाडू ०.०००
संघ
खे वि गुण धावगती
आसाम +०.०००
गोवा +०.०००
हरियाणा ०.०००
जम्मू आणि काश्मीर ०.०००
ओडिशा ०.०००
राजस्थान ०.०००
भारतीय सेना ०.०००
झारखंड ०.०००
त्रिपुरा ०.०००
उत्तर प्रदेश ०.०००

प्लेट गट

संपादन
संघ
खे वि गुण धावगती
बिहार +०.०००
अरुणाचल प्रदेश +०.०००
मणिपूर ०.०००
मेघालय ०.०००
मिझोरम ०.०००
नागालँड ०.०००
पुद्दुचेरी ०.०००
सिक्कीम ०.०००
उत्तराखंड ०.०००