ओडिशा क्रिकेट संघ हा भारतामधील ओडिशा राज्याचा पुरूष क्रिकेट संघ आहे. भारतामधील रणजी करंडक व इतर प्रादेशिक स्पर्धांमध्ये तो ओडिशा राज्याचे प्रतिनिधीत्व करतो.

ओडिशा क्रिकेट संघ
देश भारतचा ध्वज भारत
प्रशासकिय संघटना ओडिशा क्रिकेट असोसिएशन
मुख्यालय कटक
मुख्य मैदान बाराबती स्टेडियम

लोकप्रिय खेळाडूसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा