२०१७ दक्षिण आफ्रिका चौरंगी मालिका

२०१७ दक्षिण आफ्रिका चौरंगी मालिका ही महिला क्रिकेट मालिका ४ ते २१ मे २०१७ दरम्यान पॉचेफस्ट्रूम, दक्षिण आफ्रिका येथे खेळवली गेली.[] सदर मालिका भारतचा ध्वज भारत, आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड, दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे या संघांदरम्यान खेळवली गेली.[] मालिकेतील सामने सेन्वास पार्क आणि द पुक ओव्हल येथे खेळवले गेले.[] महिला एकदिवसीय दर्जा नसलेल्या झिम्बाब्वेचा समावेश असलेल्या सामन्यांव्यतिरिक्त इतर सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट म्हणून खेळवण्यात आले.[]

२०१७ दक्षिण आफ्रिका चौरंगी मालिका
दिनांक ४ – २१ मे २०१७
व्यवस्थापक आयसीसी
क्रिकेट प्रकार ५० षटके
यजमान दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
विजेते भारतचा ध्वज भारत
सहभाग
सामने १४
मालिकावीर भारत दिप्ती शर्मा
सर्वात जास्त धावा भारत दिप्ती शर्मा (३४७)
सर्वात जास्त बळी दक्षिण आफ्रिका शबनीम इस्माईल (१७)

मालिकेआधी, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हान निकेर्कला पायाला झालेल्या दुखापतीमुळे वगळण्यात आले.[] दक्षिण आफ्रिकेने अंतरिम कर्णधाराची निवड केली, परंतु संघात नव्या खेळाडूला निवडले गेले नाही.[]

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात ८ गडी राखून पराभूत करून मालिकेचे विजेतेपद मिळविले.[]

  भारत[]   आयर्लंड[]   दक्षिण आफ्रिका[]   झिम्बाब्वे[१०][११]

गुणफलक

संपादन
संघ सा वि बो गुण निधा
  भारत १९ +२.४८३
  दक्षिण आफ्रिका १९ +१.९८३
  झिम्बाब्वे -१.५३७
  आयर्लंड -२.७१६

सामने

संपादन

सराव सामने

संपादन
४ मे २०१७
१०:००
धावफलक
आयर्लंड  
१५७/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१५८/२ (२७.२ षटके)
लॉरा डेलने ६७ (१०१)
मारिझान्ने काप २/११ (५ षटके)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.
४ मे २०१७
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे  
१०६ (४१ षटके)
वि
  भारत
१०७/४ (१९.५ षटके)
चिपो मुगेरि ४६ (११२)
शिखा पांडे ५/२० (७ षटके)
दिप्ती शर्मा २९ (४३)
इस्थर म्बोफना २/२३ (५ षटके)
भारतीय महिला ६ गडी व १८१ चेंडू राखून विजयी.
विल्ट्रँड क्रिकेट फिल्ड, पॉचेफस्ट्रूम
पंच: आर्नो जेकब्स (द) आणि बोंगानी जेले (द)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.
  • भारताने विजयी लक्ष्य १९.५ षटकांत गाठले, परंतू शेवटच्या षटकांत भारतीय संघ २९१ धावांवर सर्वबाद होईपर्यंत सामना सुरू राहिला.


साखळी फेरी

संपादन
७ मे २०१७
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे  
७८ (२६.५ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
७९/२ (११.४ षटके)
शार्नी मायर्स २४ (२९)
शबनीम इस्माईल ५/२५ (८.५ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी व २३० चेंडू राखून विजयी
सेन्वास पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: बोंगानी जेले (द) आणि थॉमस मोकोरोस्की (द)
सामनावीर: शबनीम इस्माईल (द)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.

७ May २०१७
१०:००
धावफलक
आयर्लंड  
९६ (४४.४ षटके)
वि
  भारत
९९/० (१८.४ षटके)
जेनीफर ग्रे २४ (३८)
दिप्ती शर्मा ३/२० (७.४ षटके)
भारतीय महिला १० गडी व १८८ चेंडू राखून विजयी
पुक ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
पंच: अँड्रियन होल्डस्टॉक (द) आणि आर्नो जेकब्स (द)
सामनावीर: दिप्ती शर्मा (भा)

९ मे २०१७
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
११९ (३९.३ षटके)
वि
  भारत
१२१/३ (४१.१ षटके)
मिताली राज ५१* (६५)
शबनीम इस्माईल २/१७ (८ षटके)
भारतीय महिला, ७ गडी ५३ चेंडू राखून विजयी
पुक ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
पंच: अँड्रियन होल्डस्टॉक (द) आणि आर्नो जेकब्स (द)
सामनावीर: शिखा पांडे (भा)

९ मे २०१७
१०:००
धावफलक
आयर्लंड  
२०९ (४६.१ षटके)
वि
  झिम्बाब्वे
२११/४ (४७ षटके)
मेरी-ॲन मुसोंदा ६५* (९०)
राचेल डेलाने २/२१ (१० षटके)
झिम्बाब्वे ६ गडी व १८ चेंडू राखून विजयी
सेन्वास पार्क, पॉचेफस्ट्रम
पंच: बोंगानी जेले (द) आणि थॉमस मोकोरोस्की (द)
सामनावीर: मेरी-ॲन मुसोंदा (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, गोलंदाजी.

११ मे २०१७
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३३७/५ (५० षटके)
वि
  आयर्लंड
१५९/८ (५० षटके)
लॉरा वॉल्वार्ड १४९ (१४९)
ऑयफे बेग्स ३/६४ (१० षटके)
मेरी वॉल्ड्रॉन ३५ (९६)
सुन लुस २/२७ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला १७८ धावांनी विजयी
सेन्वास पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: अँड्रियन होल्डस्टॉक (द) आणि थॉमस मोकोरोस्की (द)
सामनावीर: लॉरा वॉल्वार्ड (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण: लुईज लिटल आणि रिबेका स्टॉकेल (आ).
  • लॉरा डेलनेचा (आ) १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[१३]
  • दक्षिण आफ्रिका महिलांची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या.[१४]

११ मे २०१७
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे  
९३ (३८.४ षटके)
वि
  भारत
९४/१ (१८.३ षटके)
भारतीय महिला ९ गडी व १८९ चेंडू राखून विजयी
पुक ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
पंच: आर्नो जेकब्स (द) आणि बोंगानी जेले (द)
सामनावीर: राजेश्वरी गायकवाड (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.

१५ मे २०१७
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे  
११३ (४०.२ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
११४/३ (२१.२ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ७ गडी व १७२ चेंडू राखून विजयी
पुक ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
पंच: आर्नो जेकब्स (द) आणि बोंगानी जेले (द)
सामनावीर: शबनीम इस्माईल (द)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.

१५ मे २०१७
१०:००
धावफलक
भारत  
३५८/३ (५० षटके)
वि
  आयर्लंड
१०९ (४० षटके)
दिप्ती शर्मा १८८ (१६०)
राचेल डेलाने १/४४ (७ षटके)
भारतीय महिला २४९ धावांनी विजयी
सेन्वास पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: अँड्रियन होल्डस्टॉक (द) आणि थॉमस मोकोरोस्की (द)
सामनावीर: दिप्ती शर्मा (भा)
  • नाणेफेक : भारतीय महिला, फलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण: नुझत परवीन (भा) आणि सोफी मॅकमोहन (आ)
  • दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत (भा) या दोघींचे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक.[१५]
  • दिप्ती शर्मा आणि पूनम राऊत यांची कोणत्याही गड्यासाठी महिला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी (३२०).[१५]
  • दिप्ती शर्माच्या धावा ह्या महिला एकदिवसीय क्रिकेधील दुसरी सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी आणि एका सामन्यात सर्वाधिक चौकारांचा विक्रम (२७).[१५]

१७ मे २०१७
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२६९/५ (५० षटके)
वि
  भारत
२६१/९ (५० षटके)
अँड्री स्टेन ८३ (१३४)
एकता बिश्त २/४७ (१० षटके)
दिप्ती शर्मा ७१ (७१)
शबनीम इस्माईल ३/५४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ धावांनी विजयी
सेन्वास पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: बोंगानी जेले (द) आणि थॉमस मोकोरोस्की (द)
सामनावीर: चोले त्र्योन (द)
  • नाणेफेक : भारतीय महिला, गोलंदाजी.

१७ May २०१७
१०:००
धावफलक
आयर्लंड  
१५० (४५ षटके)
वि
  झिम्बाब्वे
१५४/५ (४१ षटके)
लारा मारित्झ २६* (३४)
तस्मिन ग्रेंजर ४/२४ (१० षटके)
चिपो मुगेरि ४२ (८९)
लीह पॉल १/१४ (२ षटके)
झिम्बाब्वे महिला ५ गडी व ५४ चेंडू राखून विजयी
पुक ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
पंच: अँड्रियन होल्डस्टॉक (द) आणि आर्नो जेकब्स (द)
सामनावीर: तस्मिन ग्रेंजर (झि)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.

१९ मे २०१७
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३२३/८ (५० षटके)
वि
  आयर्लंड
२०३/६ (५० षटके)
अँड्री स्टेन ११७ (१२३)
राचेल डेलाने ३/७० (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला १२० धावांनी विजयी
पुक ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
पंच: अँड्रियन होल्डस्टॉक (द) आणि आर्नो जेकब्स (द)
सामनावीर: अँड्री स्टेन (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
  • अँड्री स्टेनचे (द) महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक.

१९ मे २०१७
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे  
९८ (४२.३ षटके)
वि
  भारत
९९/० (१६ षटके)
चिपो मुगेरि ३४ (६०)
पूनम यादव ४/११ (९.३ षटके)
भारतीय महिला १० गडी व २०४ चेंडू राखून विजयी
सेन्वास पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: बोंगानी जेले (द) आणि थॉमस मोकोरोस्की (द)
सामनावीर: दिप्ती शर्मा (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.


अंतिम

संपादन
३ऱ्या स्थानासाठी सामना
२१ मे २०१७
१०:००
धावफलक
आयर्लंड  
२५४/५ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२३५ (४९.४ षटके)
लॉरा डेलने ८१ (८६)
लॉरेन त्शुमा २/२७ (७ षटके)
चिपो मुगेरि ५७ (९९)
ऑयफे बेग्स ५/५२ (१० षटके)
आयर्लंड महिला १९ धावांनी विजयी
पुक ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
पंच: आर्नो जेकब्स (द) आणि थॉमस मोकोरोस्की (द)
सामनावीर: ऑयफे बेग्स (आ)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.

अंतिम सामना
२१ मे २०१७
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१५६ (४०.२ षटके)
वि
  भारत
१६०/२ (३३ षटके)
सुन लुस ५५ (७४)
झुलन गोस्वामी ३/२२ (८ षटके)
पुनम राऊत ७०* (९२)
मारिझान्ने काप १/२२ (७ षटके)
भारतीय महिला ८ गडी व १०२ चेंडू राखून विजयी
सेन्वास पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: अँड्रियन होल्डस्टॉक (द) आणि बोंगानी जेले (द)
सामनावीर: पुनम राऊत (भा)
  • नाणेफेक : भारतीय महिला, गोलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "भारत महिलांचा दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी मालिकेने विश्वचषक स्पर्धेसाठी सराव". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "चौरंगी मालिकेसाठी आयर्लंड महिलांची दक्षिण आफ्रिकेकडे कूच". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-03-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "आयर्लंड महिला दक्षिण आफ्रिकेमध्ये चौरंगी मालिका खेळणार". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "भारतीय महिला दक्षिण आफ्रिकेत चौरंगी मालिका खेळणार". विस्डेन इंडिया (इंग्रजी भाषेत). 2017-03-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ a b "दुखापतग्रस्त व्हान निकेर्क आगामी चौरंगी मालिकेतून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ मे २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "भारताच्या विजयात गोस्वामी, राज चमकले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ मे २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "भारत महिला एकदिवसीय संघ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "आयर्लंड महिलांचा नवा संघ". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-03-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "महिला चौरंगी मालिकेसाठी दोन नवोदितांची निवड". क्रिकेट दक्षिण आफ्रिका (इंग्रजी भाषेत). 2017-05-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "झिम्बाब्वे महिला संघात मुगेरिचे पुनरागमन". डेली न्यूझ (झिम्बाब्वे) (इंग्रजी भाषेत). 2017-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "झिम्बाब्वे महिला एकदिवसीय संघ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "झुलन क्र. १". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ मे २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "चौरंगी मालिकेत आयर्लंडचा यजमानांकडून पराभव". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १२ मे २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "वॉल्वार्डच्या झंझावाती खेळीने दक्षिण आफ्रिका महिलांचा मोठा विजय". क्रिकेट दक्षिण आफ्रिका (इंग्रजी भाषेत). 2017-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ मे २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ a b c "रंगास्वामी लाउड्स दिप्ती, राऊत आफ्टर रेकॉर्ड ब्रेकिंग स्टँड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ मे २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन