२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील तिरंदाजी - पुरुष संघ

पुरुष सांघिक तिरंदाजी हा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ४ तिरंदाजी प्रकारांपैकी एक होता.

पुरुष सांघिक तिरंदाजी
ऑलिंपिक खेळ
स्थळसांबाड्रोम मार्क्युज द सप्युकाय
दिनांक६ ऑगस्ट
पदक विजेते
Gold medal  दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
तिरंदाजी

एकेरी   पुरुष   महिला
सांघिक   पुरुष   महिला

स्पर्धा स्वरूप संपादन

तिरंदाजीतील इतर प्रकारांप्रमाणे, पुरुष सांघिक रिकर्व्ह प्रकारसुद्धा विश्व तिरंदाजी मान्य ७० मी अंतर आणि नियमांच्या अंतर्गत आयोजित केला गेला.

प्रत्येकी ३ तिरंदाजांचे एकूण १२ संघ सहभागी झाले. स्पर्धेची सुरुवात रँकिंग फेरीने झाली, ज्यामध्ये प्रत्येक तिरंदाजाने ७२ वेळा बाण मारला (ही तोच क्रमवारी फेरी होती जी एकेरी प्रकारासाठी वापरली गेली). ह्या फेरीतील एकत्रित गुणसंख्या संघांच्या क्रमवारीसाठी एकमेव-एलिमिनेशन फेरीसाठी वापरली गेली, ज्यामधील सर्वोत्कृष्ट ४ संघाना थेट उपांत्यपूर्व फेरी मध्ये प्रवेश मिळाला. प्रत्येकस सामन्यामध्ये प्रत्येक तिरंदाजासाठी २ याप्रमाणे ६ बाणांचे ४ संच होते. प्रत्येक संचामध्ये जास्त गुण मिळवणाऱ्या संघाला २ गुण दिले गेले; बरोबरी झाल्यास १ गुण दिला गेला. सर्वप्रथम ५ गुण मिळवणारा संघ विजय घोषित केला गेला.[१]

वेळापत्रक संपादन

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळ ( यूटीसी−३) आहेत.

दिवस दिनांक सुरुवात समाप्त प्रकार टप्पा
दिवस १ शनिवार शनिवार ६ ऑगस्ट २०१६ ९:०० १७:४५ पुरुष संघ एलिमिनेशन/मेडल फेरी

विक्रम संपादन

स्पर्धेच्या आधी, विश्व आणि ऑलिंपिकमधील तिरंदाजी विक्रम खालीलप्रमाणे. क्रमवारी फेरीतील विक्रम २०१२ च्या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी मोडला होता.

  • २१६ बाण क्रमवारी फेरी
विश्व विक्रम   दक्षिण कोरिया
इम डाँग-ह्युन, किम बुब-मिन, ओह-जिन-ह्येल
२०८७ लंडन, युनायटेड किंग्डम २७ जुलै २०१२
ऑलिंपिक विक्रम   दक्षिण कोरिया
इम डाँग-ह्युन, किम बुब-मिन, ओह-जिन-ह्येल
२०८७ लंडन, युनायटेड किंग्डम २७ जुलै २०१२

निकाल संपादन

स्रोत: [२]

क्रमवारी फेरी संपादन

क्रमांक देश तिरंदाज गुण १० X
  दक्षिण कोरिया किम वू-जिन
कु बॉन-चॅन
ली सेउंग-युन
२०५७[३] ७३ ५०
  अमेरिका ब्रॅडी एलिसन
झाक गॅरेट
जाक कमिन्स्की
२०२४ ६८ ४४
  इटली मार्को गालिआझ्झो
मौरो नेस्पोली
डेव्हिड पास्कुलुस्सी
२००७ ७१ २३
  ऑस्ट्रेलिया ॲलेक पॉट्स
रायन त्याक
टेलर वर्थ
२००५ ६४ ४१
  फ्रान्स लुकास डॅनिएल
पिएरि प्लिहॉन
जीन-चार्ल्स वल्लाडोन्ट
२००३ ६१ २३
  चीन गु झुसाँग
वाँग दापेंग
झिंग यु
१९९७ ६२ ३०
  चिनी ताइपेइ काओ होआ-वेन
वुई चुन-हेंग
यु गुआन-लिन
१९९५ ५३ ३२
  स्पेन मिग्युएल अल्वारिनो
अँटोनियो फर्नांडिस
जुआन इग्नाशिओ रॉडरिग्ज
१९८६ ५९ ३९
  नेदरलँड्स जेफ वान डेन बर्ग
मिच डायलेमन्स
रिक वान डेर व्हेन
१९८१ ६७ २३
१०   इंडोनेशिया रियाउ एगा अगाथा
हेन्द्रा पुर्णमा
मुहम्मद विजया
१९६२ ४८ २३
११   ब्राझील मार्कस विनिशियस डी'अलमेडा
बर्नार्डो ऑलिवेरा
डॅनिएल रेझेन्दे झेवियर
१९४८ ४४ २३
१२   मलेशिया हाझिक कामरुद्दीन
खैरुल अन्युअर मोहमद
मुहम्मद अकमल नोर हसरिन
१९४५ ४३ ३२

स्पर्धा संपादन

१/८ एलिमिनेशन   उपांत्यपूर्व फेरी   उपांत्य फेरी   सुवर्ण पदक सामना
 
       दक्षिण कोरिया ५५ ५९ ५७      
   नेदरलँड्स ५७ ५७ ५२            नेदरलँड्स ५२ ५४ ५४      
   स्पेन ५४ ५२ ५२              दक्षिण कोरिया ५९ ५९ ५६      
   फ्रान्स ५३ ५५ ५५ ५७            ऑस्ट्रेलिया ५७ ५८ ५४      
१२    मलेशिया ५५ ५३ ५३ ५३          फ्रान्स ५७ ५४ ५२ ५०  
       ऑस्ट्रेलिया ५२ ५४ ५६ ५४    
         दक्षिण कोरिया ६० ५८ ५९    
         अमेरिका ५७ ५७ ५६    
       इटली ५१ ४८ ५३      
११    ब्राझील ५१ ५३ ५६ ५३          चीन ५५ ५६ ५६      
   चीन ५४ ५७ ५३ ५८            चीन ५३ ५६ ५३    
   चिनी ताइपेइ ५१ ५६ ५६ ५१            अमेरिका ५७ ५८ ५५      
१०    इंडोनेशिया ५५ ५६ ५६ ५३       १०    इंडोनेशिया ५१ ५७ ५६ ५१   कांस्य पदक सामना
       अमेरिका ५७ ५४ ५७ ५६        ऑस्ट्रेलिया ५६ ५६ ५४ ५९  
   चीन ५५ ५३ ५७ ५४  
 
  • तिरके क्रमांक संचाची गुणसंख्या दर्शवतात.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ वेल्स, ख्रिस. "बिगिनर्स गाईड टू आर्चरी ॲट द ऑलिंपिक्स".
  2. ^ "Rio2016.com पुरुष संघ तिरंदाजी क्रमवारी रियो २०१६". Archived from the original on 2016-08-06. 2016-08-11 रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत" (PDF). Archived from the original (PDF) on 2016-08-07. 2016-08-11 रोजी पाहिले.