Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

१९६९ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ६८वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २६ मे ते ८ जून, इ.स. १९६९ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

१९६९ फ्रेंच ओपन  Tennis pictogram.svg
दिनांक:   मे २६ - जून ८
वर्ष:   ६८
विजेते
पुरूष एकेरी
ऑस्ट्रेलिया रॉड लेव्हर
महिला एकेरी
ऑस्ट्रेलिया मार्गारेट कोर्ट
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया जॉन न्यूकोम्ब / ऑस्ट्रेलिया टोनी रोशे
महिला दुहेरी
फ्रान्स फ्रांस्वा दुर / युनायटेड किंग्डम ॲन हेडन-जोन्स
मिश्र दुहेरी
फ्रान्स मार्गारेट कोर्ट / अमेरिका मार्टी रीसन
फ्रेंच ओपन (टेनिस)
< १९६८ १९७० >
१९६९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.


हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा