जॉन डेव्हिड न्यूकोम्ब (२३ मे, १९४४, सिडनी, ऑस्ट्रेलिया) हा ऑस्ट्रेलियाचा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. न्यूकोम्बने आपल्या कारकिर्दीत ७ एकेरी, १७ पुरुष दुहेरी व २ मिश्र दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या.

जॉन डेव्हिड न्यूकोम्ब
John Newcombe.jpg
देश ऑस्ट्रेलिया
जन्म २३ मे, १९४४
सिडनी, ऑस्ट्रेलिया
उंची १.८३ मी (६'०)
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 520–181
दुहेरी
प्रदर्शन 333–115
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.

बाह्य दुवेसंपादन करा