हैदरअली
हैदरअली (उर्दू: سلطان حيدر علی خان ; कन्नड: ಹೈದರಾಲಿ ; रोमन लिपी: Hyder Ali), जन्मनाव हैदर नाईक, (इ.स. १७२० - ७ डिसेंबर, इ.स. १७८२) हा म्हैसूरच्या राज्याचा दलवाई (सरसेनापती) व कार्यकारी शासक होता. त्याचा पिता फतेह महम्मद हा कोलार येथे म्हैसूर राज्याचा दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत होता.
हैदरअली | ||
---|---|---|
म्हैसूरच्या राज्याचा दलवाई | ||
हैदरअली | ||
पूर्ण नाव | हैदर नाईक | |
जन्म | इ.स. १७२० (अंदाजे) | |
चित्तूर (वर्तमान आंध्र प्रदेश) | ||
मृत्यू | ६ डिसेंबर इ.स. १७८२ | |
बुदिकोटे (वर्तमान कर्नाटकातील कोलारनजीक) | ||
उत्तराधिकारी | टिपू सुलतान | |
वडील | फताह मोहम्मद | |
पत्नी | फक्र-उन-निसा | |
संतती | टिपू सुलतान |
जीवन
संपादनहैदरअलीने आपल्या जीवनक्रमाची सुरुवात म्हैसूरच्या हिंदू राजाच्या पदरी एक साधा सैनिक म्हणून इ.स. १७४० मध्ये केली. इ.स. १७६१ मध्ये तो म्हैसूरच्या सैन्याचा दलवाई, अर्थात सरसेनापती, झाला व इ.स. १७६६ मध्ये प्रत्यक्षात म्हैसूरच्या राज्याचा गद्दारी करून शासक झाला. त्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धात व दुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात नेतृत्व केले. या दोन्ही युद्धांत म्हैसूरच्या राज्याची सरशी झाली.
हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान होऊन गेला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |