हुबळी जंक्शन रेल्वे स्थानक

हुबळी रेल्वे स्थानक हे हुबळी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच स्थित आहे. बंगळूर सिटी भारतामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून दररोज अनेक रेल्वेगाड्या सुटतात.

हुबळी
भारतीय रेल्वे स्थानक
हुबळी स्थानकाची अद्ययावत इमारत
स्थानक तपशील
पत्ता रा.मा. ६३, हुबळी, कर्नाटक
गुणक 15°21′0″N 75°8′57″E / 15.35000°N 75.14917°E / 15.35000; 75.14917
समुद्रसपाटीपासूनची उंची ६४० मी
फलाट १०
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत UBL
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पश्चिम रेल्वे
स्थान
हुबळी is located in कर्नाटक
हुबळी
हुबळी
कर्नाटकमधील स्थान

प्रमुख गाड्या

संपादन