हरी मांझी

भारतीय राजकारणी

हरी मांझी (२८ जानेवारी, १९६३ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे गया मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या आणि १६व्या लोकसभेवर निवडून गेले.

हरी मांझी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद
मतदारसंघ

जन्म २८ जानेवारी, १९६३ (1963-01-28) (वय: ६१)