पंधरावी लोकसभा

(१५वी लोकसभा या पानावरून पुनर्निर्देशित)

भारताची पंधरावी लोकसभा जून २, २००९ रोजी सत्तेवर आली. २००९ लोकसभा निवडणुकांद्वारे ह्या लोकसभेची निवड केली गेली. २०१४ लोकसभा निवडणुकांनंतर ही लोकसभा बरखास्त होऊन सोळावी लोकसभा अस्तित्वात येईल.

पंधराव्या लोकसभेत ५९ महिला सदस्य निवडून आल्या होत्या.

हे सुद्धा पहा

संपादन

पक्षानुसार लोकसभा सदस्य

संपादन
क्र. पक्ष नाव पक्षचिन्ह अथवा पक्षध्वज खासदारांची संख्या[]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २०३[]
भारतीय जनता पक्ष (भाजप) ११६[]
समाजवादी पक्ष (सपा)   २२
बहुजन समाज पक्ष (ब.स.प.)   २१
जनता दल (संयुक्त) (ज.द.(संयुक्त))   २०
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस   १९
द्रविड मुन्नेट्र कळगम (डीएमके) १८
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (माकप)   १६
बिजू जनता दल [ चित्र हवे ] १४
१० शिवसेना ११
११ अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयडीएमके)  
१२ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  
१३ अपक्ष []
१४ तेलुगू देशम पक्ष  
१५ राष्ट्रीय लोक दल
१६ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप)  
१७ राष्ट्रीय जनता दल (राजद)  
१८ शिरोमणी अकाली दल (अकाली दल) [ चित्र हवे ]
१९ जम्मु काश्मीर राष्ट्रीय संमेलन  
२० जनता दल (धर्मनिरपेक्ष)
२१ फॉरवर्ड ब्लॉक (AIFB)
२२ झारखंड मुक्ति मोर्चा (JMM)
२३ Muslim League Kerala State Committee (MLKSC)  
२४ Revolutionary Socialist Party (India) (RSP)  
२५ तेलंगणा राष्ट्र समिती (TRS)  
२६ वायएस.आर. काँग्रेस पार्टी  
२७ झारखंड विकास मोर्चा
२८ अखिल भारतीय मजलेस ए इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) 1
२९ आसाम गण परिषद (AGP) चित्र:Flag of Asom Gana Parishad.svg
३० All India Assam United Democratic Front(AUDF)(AIUDF)
३१ बोडोलॅंड पीपल्स फ्रंट  
३२ बहुजन विकास आघाडी  
३३ केरळ काँग्रेस (मणी)  
३४ मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके)  
३५ हरियाणा जनहित काँग्रेस
३६ Viduthalai Chiruthaigal Katchi  
३७ सिक्कीम लोकशाही दल (SDF)  
३८ स्वाभिमानी पक्ष  
३९ नागालॅंड पीपल्स फ्रंट (NPF)  

संदर्भ

संपादन
  1. ^ "Partywise Statistics" (PDF). Election Commission of India. 2009-05-21 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 17 May 2009 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "संग्रहित प्रत". 2015-10-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-15 रोजी पाहिले.