प्राथमिक हरितगृह वायू हे पृथ्वीच्या वातावरणात असलेले कर्ब द्वी प्राणीद मीथेन, नायट्रस ऑक्साईडओझोन वायू व पाण्याची वाफ आहेत.हे वायू पृथ्वीच्या वातावरणात राहून अवरक्तप्रारणे शोषून घेतात व ती परत पृथ्वीवर परावर्तीत करतात. हे वायू पृथ्वीवर हरितगृह परिणाम निर्माण करतात.

या वायूंशिवाय पृथ्वीचे तापमान हे −१८ °से (० °फॅ) इतके राहील जे सध्या सरासरी १५ °से (५९ °फॅ) इतके आहे.याचे संतुलन आवश्यक आहे. याचे वातावरणातील वाढलेले प्रमाण हे 'असंतुलित हरितगृह परिणाम' निर्माण करते.

हे सुद्धा पहासंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

[[वर्ग:वातावर


ण]]