कार्बन डायॉक्साइड

हरित वायू
(कर्ब द्वी प्राणीद या पानावरून पुनर्निर्देशित)
साचा:Citecheck| स्फटिक रचना

कार्बन डायॉक्साईड (CO2) हा एक वायू आहे. याला मराठीत कर्ब द्वी प्राणीद असे नाव आहे. हा मुख्य हरितवायू असून पृथ्वीच्या सध्याच्या जागतिक तापमानवाढीस जबाबदार वायूंपैकी एक समजला जातो.

कार्बन डायॉक्साइड
Structural formula of carbon dioxide with bond length
Ball-and-stick model of carbon dioxide Space-filling model of carbon dioxide
अभिज्ञापके
सीएएस क्रमांक 124-38-9 ☑Y
केमस्पायडर (ChemSpider) 274 ☑Y
युएनआयआय 142M471B3J ☑Y
ईसी (EC) क्रमांक 204-696-9
युएन (UN) क्रमांक 1013
केईजीजी (KEGG) D00004 ☑Y
एमईएसएच (MeSH) Carbon+dioxide
सीएचईबीआय (ChEBI) CHEBI:16526 ☑Y
सीएचईएमबीएल (ChEMBL) CHEMBL1231871 ☑Y
आरटीईसीएस (RTECS) क्रमांक FF6400000
एटीसी कोड V03AN02
Beilstein संदर्भ
1900390
Gmelin संदर्भ
989
थ्रीडीमेट B01131
जीएमओएल त्रिमितीय चित्रे चित्र १
चित्र २
स्माईल्स (SMILES)
  • O=C=O


    C(=O)=O

आयएनसीएचआय (InChI)
  • InChI=1S/CO2/c2-1-3 ☑Y
    Key: CURLTUGMZLYLDI-UHFFFAOYSA-N ☑Y


    InChI=1/CO2/c2-1-3
    Key: CURLTUGMZLYLDI-UHFFFAOYAO

गुणधर्म
रेणुसूत्र CO2
रेणुवस्तुमान ४४.०१ g mol−1
स्वरुप रंगहीन वायू
गंध गंधहीन
घनता १५६२ कि.ग्रॅ. प्रतिघनमीटर (१.० वा. व -७८.५ °से. ला स्थायू)
७७० कि.ग्रॅ. प्रतिघनमीटर (५६ वा. व २० °से. ला द्रव)
१.९७७ कि.ग्रॅ. प्रतिघनमीटर (१.० वा. व ० °से. ला वायू)
गोठणबिंदू −५६.६ °से; −६९.८ °फॅ; २१६.६ के ५.१ वा. तिहेरी बिंदू
-७८.५ °से; −१०९.२ °फॅ; १९४.७ के (१ वा.)
विद्राव्यता (पाण्यामध्ये) १.४५ ग्रॅम प्रतिलीटर (२५ वा. व १०० °से. ला)
बाष्पदाब 5.73 MPa (20 °C)
आम्लता (pKa) ६.३५, १०.३३
१.११२०
चिकटपणा ०.०००७ पॉइझ (-७८.५ °से)
द्विध्रुवीय क्षण ० डीबाय
संरचना
त्रिकोणीय
रेणूचा आकार रेषीय
उष्णतारसायनशास्त्र
विशिष्ट उष्मा
क्षमता (C)
३७.१३५ ज्यूल प्रति केल्व्हिन मोल
सामान्य रेण्वीय
एन्ट्रॉपी (So298)
२१४ ज्यूल प्रति केल्व्हिन मोल
निर्मितीची सामान्य
उष्माक्षमता
fHo298)
−393.5 kJ·mol−1
धोका
बाह्य सुरक्षा
माहिती पत्रक
सिग्मा-अल्ड्रिख
NFPA 704
संबंधित संयुगे
इतर ऋण अयन कार्बन डायसल्फाइड
कार्बन डायसेलेनाइड
इतर धन अयन सिलिकॉन डायऑक्साइड
जर्मेनियम डायऑक्साइड
टिन डायऑक्साइड
लीड डायॉक्साइड
संबंधित कार्बन ऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड
कार्बन सबॉक्साइड
डायकार्बन मोनॉक्साइड
कार्बन ट्रायॉक्साइड
संबंधित संयुगे कार्बनिक आम्ल
कार्बोनिल सल्फाइड
रसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)
 N (verify) (what is: ☑Y/N?)
Infobox references

कार्बन डायॉक्साईडचे उपयोग

संपादन
  • फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी कार्बन डायॉक्साईडचा वापर करतात. त्यात पाण्याचे कार्बोनिक आम्ल तयार होते.
  • स्थायुरूपातील कार्बन डायॉक्साईड म्हणजे शुष्क बर्फाचा वापर शीतकपाटात पदार्थ थंड करण्यासाठी होतो.
  • काही अग्निरोधक यंत्रात(fire extinguisher) रासायनिक प्रक्रियेत तयार होणारा वायू हा कार्बन डायऑक्साईड असतो, ज्यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन आग विझण्यास मदत होते.
  • कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायॉक्साईड वापरतात.
  • प्रकाश संस्लेषण प्रक्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायॉक्साईड शोषून घेतात व स्वतःचे अन्न तयार करतात.
  • कार्बन डायॉक्साईडचा उपयोग युरिया, मिथेनॉल, सेंद्रिय व असेंद्रिय कार्बोनेट तयार करण्यासाठी होतो.
  • कार्बन डायॉक्साईड व इपोक्साइड यांच्या संयोगाने प्लास्टिक व पॉलिमर तयार केले जातात.
  • विद्युत उपकरणांची स्वच्छता करण्यासाठी कार्बन डायॉक्साईड वापरले जाते.
  • तेलप्रक्रिया उद्योगांमध्ये तेलाची घनता व प्राप्ती वाढविण्यासाठी कार्बन डायॉक्साईड वापर केला जातो.