पदार्थाचे स्थायुरूपातून थेट वायुरूपात रुपांतर होण्याच्या प्रक्रियेला संप्लवन असे म्हणतात.

संप्लवनशील पदार्थसंपादन करा

संप्लवनाचे उपयोगसंपादन करा

  1. रंगकामामध्ये स्थायू रंगद्रव्यांचे संप्लवन करून कागद किंवा ईतर माध्यमांवर त्यांचा थर चढवला जातो. या प्रक्रियेत विविध रंगघटकावर व्यवस्थीत नियंत्रण ठेवता येते. व उत्तम दर्जाचे रंगकाम करता येते.