पहिला स्वेन
(स्वेन पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पहिला स्वेन (इंग्लिश: Sweyn I Forkbeard; नॉर्वेजियन: Svein Tjugeskjegg; स्वीडिश: Sven Tveskägg; डॅनिश: Svend Tveskæg;) (इ.स. ९६० - फेब्रुवारी ३, इ.स. १०१४ हा डेन्मार्क, इंग्लंड व नॉर्वेच्या काही भागांचा राजा होता. तो वायकिंग टोळीप्रमुख व महान क्नुत राजाचा पिता होता.