व्हायकिंग

(वायकिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हायकिंग हा शब्दप्रयोग मध्य युगातील आठव्या ते अकराव्या शतकातील स्कँडिनेव्हियन खलाशी, लुटारू, व्यापारी व योद्धे ह्यांचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. विशेष बनवलेल्या लाकडी बोटी वापरून आपल्या काळामध्ये व्हायकिंग लोकांनी उत्तर युरोपातील जवळजवळ सर्व प्रदेशावर आक्रमण व सत्ता केली होती. व्हायकिंग युग ह्या नावाने ओळखला जाणारा हा काळ स्कँडिनेव्हियाच्या प्राचीन इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व मानले जाते.

बाराव्या शतकात काढले गेलेले डॅनिश खलाश्यांचे चित्र

बाह्य दुवे संपादन