सोळशी गाव
सोळशी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील वसना नदीच्या उगमा जवळ असलेले सह्याद्री डोंगर रांगातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
संपादनवसना नदीच्या तीरावर शनी आणि नवग्रह मंदिर आहे. परिसरात चार शाळुंकांचे लिंग असलेले हेमाडपंती शिवमंदिर आहे. 'काळा कडा' परिसरात चार लेणी आहेत. सोळशी गावाच्या परिसरात सोळा शिवलिंग असल्याचे म्हणले जाते.[१] [ दुजोरा हवा]
लोक जीवन
संपादन१००पेक्षा जास्त आडनावाची लोक या गावात राहतात. या गावातील लोक मुख्यत्वे शाकाहारी आहेत. गणेशोत्सवाच्या काळात सोनार समाजाकडून मातीच्या गणेशमुर्ती कोणतेही रंगकाम न करताच बसवल्या जातात. [ दुजोरा हवा]
इतिहास
संपादन विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
इ.स. १९४४ च्या आसपास या गावाचे स्थलांतर झाले होते. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
हे सुद्धा पहा
संपादन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |