सोमची लढाई
जीवितहानी
सोमची लढाई
पहिले महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | १ जुलै ते १८ नोव्हेंबर १९१६ |
---|---|
स्थान | सोम नदी, सोम |
परिणती | कोणाचाही विजय झाला नाही * प्रशियन सैन्य ६४ किलोमीटर पाठी सरकले |
युद्धमान पक्ष | |
---|---|
युनायटेड किंग्डम * न्यूफाउंडलँडचे अधिराज्य * दक्षिण आफ्रिकेचा संघ * भारत * कॅनडा * ऑस्ट्रेलिया * न्यूझीलंड फ्रान्स |
प्रशिया |
सेनापती | |
डगलस हेग फेर्डिनाँड फॉश |
मॅक्स वॉन गॉलविट्झ फ्रिट्झ वॉन बिलोव |
सैन्यबळ | |
५१ ब्रिटिश व ४८ फ्रेंच डिव्हिजन्स | ५० डिव्हिजन्स |
बळी आणि नुकसान | |
६२३,९०७ मृत्यु ७८२ विमाने |
४६५,००० मृत्यु |
सोमची लढाई (फ्रेंच: Bataille de la Somme,जर्मन: Sommeschlacht) ही पहिल्या महायुद्धातील एक लढाई होती. १ जुलै ते १८ नोव्हेंबर १९१६ या कालावधीत सोम या फ्रान्समधील विभागात सोम नदीच्या काठावर ही लढाई झाली.