सोमची लढाई

जीवितहानी
(सॉमची पहिली लढाई या पानावरून पुनर्निर्देशित)
सोमची लढाई
पहिले महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
सोमची लढाई
सोमची लढाई
दिनांक १ जुलै ते १८ नोव्हेंबर १९१६
स्थान सोम नदी, सोम
परिणती कोणाचाही विजय झाला नाही
* प्रशियन सैन्य ६४ किलोमीटर पाठी सरकले
युद्धमान पक्ष
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
* न्यूफाउंडलँडचे अधिराज्य
* दक्षिण आफ्रिकेचा संघ
* भारत
* कॅनडा ध्वज कॅनडा
* ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
* न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
फ्रान्स फ्रान्स
जर्मन साम्राज्य प्रशिया
सेनापती
युनायटेड किंग्डम डगलस हेग
फ्रान्स फेर्डिनाँड फॉश
जर्मन साम्राज्य मॅक्स वॉन गॉलविट्झ
जर्मन साम्राज्य फ्रिट्झ वॉन बिलोव
सैन्यबळ
५१ ब्रिटिश व ४८ फ्रेंच डिव्हिजन्स ५० डिव्हिजन्स
बळी आणि नुकसान
६२३,९०७ मृत्यु
७८२ विमाने
४६५,००० मृत्यु

सोमची लढाई (फ्रेंच: Bataille de la Somme,जर्मन: Sommeschlacht) ही पहिल्या महायुद्धातील एक लढाई होती. १ जुलै ते १८ नोव्हेंबर १९१६ या कालावधीत सोम या फ्रान्समधील विभागात सोम नदीच्या काठावर ही लढाई झाली.