सुभाष वानखेडे
भारतीय राजकारणी
(सुभाषराव वानखेडे या पानावरून पुनर्निर्देशित)
सुभाष बापूराव वानखेडे (जन्म ४ जानेवारी १९६३) हे भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. ते १५व्या लोकसभेचे सदस्य होते आणि त्यांनी महाराष्ट्र राज्यातील हिंगोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
सुभाष वानखेडे | |
संसद सदस्य, लोकसभा
| |
कार्यकाळ इ.स. २००९ – इ.स. २०१४ | |
मतदारसंघ | हिंगोली |
---|---|
राजकीय पक्ष | काँग्रेस, शिवसेना |