सान मारिनो

(सान मरिनो या पानावरून पुनर्निर्देशित)


सान मारिनो हा युरोपातील एक छोटा देश आहे. सान मारिनो देश पुर्णपणे इटली देशाच्या अंतर्गत आहे. सान मारिनो हा युरोपातील तिसरा सर्वात लहान देश आहे (व्हॅटिकन सिटीमोनॅकोच्या खालोखाल).

सान मारिनो
Serenissima Repubblica di San Marino
Most Serene Republic of San Marino
सान मारिनोचे सर्वात निर्मल प्रजासत्ताक
सान मारिनोचा ध्वज सान मारिनोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
सान मारिनोचे स्थान
सान मारिनोचे स्थान
सान मारिनोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी सान मारिनो शहर
सर्वात मोठे शहर दोगाना
अधिकृत भाषा इटालियन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ३ सप्टेंबर ३०१ 
 - प्रजासत्ताक दिन ८ ऑक्टोबर १६०० 
क्षेत्रफळ
 - एकूण ६१.२ किमी (२२०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण २९,९७३ (२०९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४८९/किमी²
राष्ट्रीय चलन युरो
आय.एस.ओ. ३१६६-१ SM
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +378
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा