सांतो दॉमिंगो

(सान्तो दॉमिंगो या पानावरून पुनर्निर्देशित)


सांतो दॉमिंगो (स्पॅनिश:Santo Domingo de Guzmán) ही कॅरिबियनमधील डॉमिनिकन प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. सांतो दाँमिंगो शहर हिस्पॅनियोला बेटाच्या पूर्व भागात ओझामा नदीच्या मुखावर व कॅरिबियन समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. युरोपीय वसाहतकारांनी अमेरिका खंडामध्ये वसवलेले सांतो दॉमिंगो हे सर्वात जुने शहर आहे. नव्या जगामधील पहिले विद्यापीठ, कॅथेड्रल, किल्ला इत्यादींसाठी प्रसिद्ध असणारा सांतो दॉमिंगोचा जुना भाग युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

सांतो दॉमिंगो
Santo Domingo
डॉमिनिकन प्रजासत्ताक देशाची राजधानी


चिन्ह
सांतो दॉमिंगो is located in डॉमिनिकन प्रजासत्ताक
सांतो दॉमिंगो
सांतो दॉमिंगो
सांतो दॉमिंगोचे डॉमिनिकन प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 18°30′0″N 69°59′0″W / 18.50000°N 69.98333°W / 18.50000; -69.98333

देश Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक
बेट हिस्पॅनियोला
स्थापना वर्ष इ.स. १४९६
क्षेत्रफळ १०४.४ चौ. किमी (४०.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४६ फूट (१४ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ९,६५,०४०
  - घनता ९,२०० /चौ. किमी (२४,००० /चौ. मैल)
  - महानगर २९,०७,१००
प्रमाणवेळ यूटीसी−०४:००
http://adn.gob.do

सुमारे ९.६५ लाख लोकसंख्येचे सांतो दॉमिंगो लोकसंख्येच्या दृष्टीने कॅरिबियनमधील सर्वात मोठे शहर आहे.

भूगोल

संपादन

हवामान

संपादन

सांतो दॉमिंगोचे हवामान सागरी व सौम्य स्वरूपाचे आहे. उष्ण कटिबंधात असून देखील येथे उन्हाळ्याची तीव्रता जाणवत नाही. येथील आजवरचे किमान तापमान १३.० °से (५५.४ °फॅ) तर कमाल तापमान ३९.५ °से (१०३.१ °फॅ) इतके आहे.

सांतो दॉमिंगो, डॉमिनिकन प्रजासत्ताक (१९६१-१९९०) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 32.5
(90.5)
32.4
(90.3)
33.0
(91.4)
34.5
(94.1)
39.5
(103.1)
35.7
(96.3)
36.0
(96.8)
35.0
(95)
35.0
(95)
35.3
(95.5)
33.8
(92.8)
33.0
(91.4)
39.5
(103.1)
सरासरी कमाल °से (°फॅ) 29.2
(84.6)
29.2
(84.6)
29.6
(85.3)
30.2
(86.4)
30.4
(86.7)
30.8
(87.4)
31.3
(88.3)
31.5
(88.7)
31.4
(88.5)
31.1
(88)
30.6
(87.1)
29.6
(85.3)
30.41
(86.74)
दैनंदिन °से (°फॅ) 24.4
(75.9)
24.4
(75.9)
24.9
(76.8)
25.6
(78.1)
26.3
(79.3)
26.9
(80.4)
27.0
(80.6)
27.1
(80.8)
27.0
(80.6)
26.7
(80.1)
26.0
(78.8)
24.9
(76.8)
25.93
(78.68)
सरासरी किमान °से (°फॅ) 19.6
(67.3)
19.7
(67.5)
20.2
(68.4)
21.1
(70)
22.2
(72)
22.9
(73.2)
22.8
(73)
22.7
(72.9)
22.7
(72.9)
22.3
(72.1)
21.4
(70.5)
20.3
(68.5)
21.49
(70.69)
विक्रमी किमान °से (°फॅ) 13.0
(55.4)
13.5
(56.3)
14.0
(57.2)
16.8
(62.2)
16.0
(60.8)
18.6
(65.5)
18.5
(65.3)
18.6
(65.5)
19.4
(66.9)
18.0
(64.4)
16.7
(62.1)
15.3
(59.5)
13
(55.4)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 63.0
(2.48)
56.8
(2.236)
53.8
(2.118)
71.9
(2.831)
187.7
(7.39)
140.1
(5.516)
144.6
(5.693)
177.4
(6.984)
180.9
(7.122)
186.8
(7.354)
99.8
(3.929)
84.3
(3.319)
१,४४७.१
(५६.९७२)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 1.0 mm) 7.6 6.3 6.3 7.0 11.3 10.3 11.4 12.0 11.8 13.0 9.4 9.0 115.4
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 82.5 80.8 79.3 78.8 82.5 83.7 83.8 84.6 85.1 85.7 84.2 83.3 82.86
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 229.6 230.5 258.4 253.3 244.2 234.7 229.6 237.7 222.7 207.9 218.8 205.7 २,७७३.१
स्रोत #1: जागतिक हवामान संस्था[]
स्रोत #2: नॅशनल ओशनिक अँड ॲटमोस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन[]

वाहतूक

संपादन

लास अमेरिकास आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सांतो दॉमिंगोमधील प्रमुख विमानतळ आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "World Weather Information Service–Santo Domingo". २०१४-०१-२५ रोजी पाहिले.
  2. ^ "१९६१-१९९० दरम्यानचे सांतो दॉमिंगोतील हवामान". २०१३-१०-३१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन